मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

SSC Scientific Assistants Recruitment: तब्बल 1,12,400 रुपये पगार आणि 990 पदांची मेगाभरती

SSC Scientific Assistants Recruitment: तब्बल 1,12,400 रुपये पगार आणि 990 पदांची मेगाभरती

कर्मचारी निवड आयोग (SSC)

कर्मचारी निवड आयोग (SSC)

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटघी तारीख 18 ऑक्टोबर 2022 असणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 02 ऑक्टोबर: कर्मचारी निवड आयोग (SSC) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वैज्ञानिक सहाय्यक (भारतीय हवामान विभाग परीक्षा, 2022) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटघी तारीख 18 ऑक्टोबर 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

वैज्ञानिक सहाय्यक (Scientific Assistants)

एकूण जागा - 990

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

वैज्ञानिक सहाय्यक (Scientific Assistants) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार Bachelor’s Degree in Science पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी संबंधित विशयनमध्ये स्पेशलायझेशन केलं असणं आवश्यक आहे.

तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे.

10वी पाससाठी MSEB मध्ये जॉबची मोठी संधी; अर्जाची उद्याची शेवटची तारीख

इतका मिळणार पगार

वैज्ञानिक सहाय्यक (Scientific Assistants) - 35,400/- - 1,12,400/- रुपये प्रतिमहिना

भरती शुल्क

महिला/SC/ST/PWD/माजी – शुल्क नाही

इतर उमेदवारांसाठी – रु. 100/-

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

वर्षाला तब्बल 15,00,000 रुपये पगार आणि बऱ्याच सुविधाही; NHM मध्ये ओपनिंग्स

अर्ज करण्यासाठीची शेवटघी तारीख - 18 ऑक्टोबर 2022

JOB TITLESSC Scientific Assistants Recruitment
या पदांसाठी भरतीवैज्ञानिक सहाय्यक (Scientific Assistants) एकूण जागा - 990
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव वैज्ञानिक सहाय्यक (Scientific Assistants) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार Bachelor’s Degree in Science पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी संबंधित विशयनमध्ये स्पेशलायझेशन केलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे.
इतका मिळणार पगारवैज्ञानिक सहाय्यक (Scientific Assistants) - 35,400/- - 1,12,400/- रुपये प्रतिमहिना
भरती शुल्कमहिला/SC/ST/PWD/माजी – शुल्क नाही इतर उमेदवारांसाठी – रु. 100/-

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://ssc.nic.in/Registration/Home  या लिंकवर क्लिक करा.

First published:

Tags: Career, Career opportunities, Job, Job alert, Jobs Exams