जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / CBSE 10th-12th Exam 2021 Date Sheet : दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेचं टाइमटेबल जाहीर

CBSE 10th-12th Exam 2021 Date Sheet : दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेचं टाइमटेबल जाहीर

CBSE 10th-12th Exam 2021 Date Sheet : दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेचं टाइमटेबल जाहीर

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या तारखा जाहीर करत, 4 मे ते 10 जून या दरम्यान परीक्षा घेण्यात येणार असल्याचं सांगितलं होतं.

  • -MIN READ
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 2 फेब्रुवारी : CBSE बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक (CBSE Board Class 10, 12 Exam Date Sheet ) बोर्डाने जाहीर केलं आहे. दहावीची परीक्षा 4 मेपासून सुरू होणार असल्याचं CBSE ने आधीच जाहीर केलं आहे. आता या परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक (CBSE Exam schedule) जाहीर झालं आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) वेबसाईट cbse.gov.in आणि cbseacademic.nic.in या अधिकृत संकेतस्थळांवर हे वेळापत्रक अपडेट करण्यात येईल. या वर्षी coronavirus च्या प्रादुर्भावामुळे परीक्षा लांबणीवर पडली होती. दरवर्षी मार्च महिन्यात होणाऱ्या दहावी-बारावीच्या या परीक्षा यंदा मे मध्ये घेण्यात येतील. 4 मे ते 10 जून या दरम्यान परीक्षा होणार आहेत. या दोन्ही बोर्डाच्या परीक्षांचं टाइमटेबल मंगळवारी संध्याकाळी 5 वाजता जाहीर करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशांक यांनी दिली होती.

    जाहिरात

    CBSE 10th Timetable :

    THURSDAY, 6TH MAY, 2021 10.30 AM - 01.30 PM ENGLISH LNG & LIT. MONDAY, 10TH MAY, 2021 10.30 AM - 01.30 PM HINDI COURSE-A HINDI COURSE-B TUESDAY, 11TH MAY, 2021 10.30 AM - 01.30 PM URDU COURSE-A SATURDAY, 15TH MAY, 2021 10.30 AM - 01.30 PM SCIENCE - THEORY SCIENCE W/O PRACTICAL MONDAY, 17TH MAY, 2021 10.30 AM - 12.30 PM PAINTING TUESDAY, 18TH MAY, 2021 10.30 AM - 01.30 PM NATIONAL CADET CORPS THURSDAY, 20TH MAY, 2021 10.30 AM - 01.30 PM HOME SCIENCE FRIDAY, 21ST MAY, 2021 10.30 AM - 01.30 PM MATHEMATICS STANDARD MATHEMATICS BASIC SATURDAY, 22ND MAY, 2021 10.30 AM - 01.30 PM ELEM. OF BUSINESS MARATHI THURSDAY, 27TH MAY, 2021 10.30 AM - 01.30 PM SOCIAL SCIENCE SATURDAY, 29TH MAY, 2021 10.30AM - 12.30 PM INFORMATION TECHNOLOGY INTRODUCTION TO TOURISM ARTIFICIAL INTELLIGENCE MONDAY, 31ST MAY, 2021 RETAIL SECURITY AUTOMOTIVE INTRODUCTION TO FIN.MARKETS BEAUTY & WELLNESS 10.30AM - 12.30 PM FOOD PRODUCTION FRONT OFFICE OPERATIONS BANKING & INSURANCE MARKETING & SALES HEALTH CARE APPAREL MEDIA MULTI SKILL FOUND. COURSE WEDNESDAY, 02ND JUNE, 2021 10.30 AM - 01.30 PM SANSKRIT MONDAY, 07TH JUNE, 2021 10.30AM - 12.30 PM COMPUTER APPLICATIONS

    CBSE 12th Timetable :

    TUESDAY, 04TH MAY 2021 10.30 AM - 01.30 PM 001 ENGLISH ELECTIVE ENGLISH CORE WEDNESDAY, 05TH MAY 2021 10.30 AM - 01.30 PM TAXATION THURSDAY, 06TH MAY 2021 THURSDAY, 06TH MAY 2021 02.30 PM - 05.30 PM AUTOMOTIVE FINANCIAL MARKETS MGMT. INSURANCE ELECTRONIC TECHNOLOGY MEDICAL DIAGNOSTICS SATURDAY, 08TH MAY 2021 10.30 AM - 01.30 PM PHYSICAL EDUCATION MONDAY, 10TH MAY 2021 ENGINEERING GRAPHICS FOOD PRODUCTION 10.30 AM - 01.30 PM MEDIA SHORTHAND (ENGLISH) TEXTILE DESIGN TUESDAY, 11TH MAY 2021 10.30 AM - 01.30 PM TYPOGRAPHY & COMP. APP. FASHION STUDIES WEDNESDAY, 12TH MAY 2021 10.30 AM - 01.30 PM BUSINESS STUDIES BUSINESS ADMINISTRATION THURSDAY, 13TH MAY 2021 10.30 AM - 01.30 PM PHYSICS APPLIED PHYSICS SATURDAY, 15TH MAY 2021 10.30 AM - 01.30 PM RETAIL MASS MEDIA STUDIES MONDAY, 17TH MAY 2021 10.30 AM - 01.30 PM ACCOUNTANCY TUESDAY, 18TH MAY 2021 10.30 AM - 01.30 PM CHEMISTRY WEDNESDAY, 19TH MAY 2021 10.30 AM - 01.30 PM POLITICAL SCIENCE THURSDAY, 20TH MAY 2021 LEGAL STUDIES 10.30 AM - 01.30 PM URDU CORE 831 SALESMANSHIP FRIDAY, 21ST MAY 2021 URDU ELECTIVE SANSKRIT ELECTIVE SANSKRIT CORE 02.30 PM - 05.30 PM 810 FRONT OFFICE OPERATIONS AIR-CONDITIONING & REFRIGERATION DESIGN SATURDAY, 22ND MAY 2021 HEALTH CARE 10.30 AM - 12.30 PM PAINTING SCULPTURE APP/COMMERCIAL ART MONDAY, 24TH MAY 2021 BIOLOGY 10.30 AM - 01.30 PM OFFICE PROCEDURES & PRACT. TUESDAY, 25TH MAY 2021 10.30 AM - 01.30 PM ECONOMICS THURSDAY, 27TH MAY 2021 02.30 PM - 05.30 PM COST ACCOUNTING SHORTHAND (HINDI) MUSIC PRODUCTION FOOD NUTRITION & DIETETICS 02.30 PM - 04.30 PM EARLY CHILDHOOD CARE & EDN. FRIDAY, 28TH MAY 2021 10.30 AM - 01.30 PM SOCIOLOGY SATURDAY, 29TH MAY 2021 INFORMATICS PRAC. COMPUTER SCIENCE 10.30 AM - 01.30 PM INFORMATICS PRAC. (OLD) COMPUTER SCIENCE (OLD) INFORMATION TECHNOLOGY MONDAY, 31ST MAY 2021 10.30 AM - 01.30 PM HINDI ELECTIVE HINDI CORE TUESDAY, 1ST JUNE, 2021 MATHEMATICS 10.30 AM - 01.30 PM APPLIED MATHEMATICS WEDNESDAY, 02ND JUNE, 2021 10.30 AM - 01.30 PM GEOGRAPHY THURSDAY, 03RD JUNE, 2021 10.30 AM - 01.30 PM WEB APPLICATION TOURISM SATURDAY, 05TH JUNE, 2021 10.30 AM - 01.30 PM PSYCHOLOGY MONDAY, 07TH JUNE, 2021 10.30 AM - 01.30 PM HOME SCIENCE TUESDAY, 08TH JUNE, 2021 NATIONAL CADET CORPS 10.30 AM - 01.30 PM MARKETING GEOSPATIAL TECHNOLOGY WEDNESDAY, 9TH JUNE, 2021 10.30 AM - 01.30 PM BANKING YOGA GRAPHICS THURSDAY, 10TH JUNE, 2021 10.30 AM - 01.30 PM HISTORY FRIDAY, 11TH JUNE, 2021 10.30 AM - 01.30 PM ENTREPRENEURSHIP BIOTECHNOLOGY LIBRARY & INFO. SCIENCE BEAUTY & WELLNESS AGRICULTURE

    कसं डाउनलोड कराल दहावी CBSE वेळापत्रक? 31 डिसेंबर रोजी केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या तारखा जाहीर करत, 4 मे ते 10 जून या दरम्यान परीक्षा घेण्यात येणार असल्याचं सांगितलं होतं. परंतु सीबीएसई दहावी परीक्षेच्या वेळेसंदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नव्हती. आज वेळापत्रक वेबसाईटवर जाहीर करण्यात येणार आहे.

    • - cbse.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जा
    • - नवीन वेबसाईटवर क्लिक करा
    • - CBSE Class 10 date sheet 2021 वर क्लिक करा
    • - त्यानंतर CBSE च्या वेळापत्रकाची PDF डाउनलोड करा

    31 डिसेंबर रोजी केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या तारखा जाहीर करत, 4 मे ते 10 जून या दरम्यान परीक्षा घेण्यात येणार असल्याचं सांगितलं होतं. परंतु दहावी परीक्षेच्या वेळापत्रकासंदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नव्हती. आज वेळापत्रक वेबसाईटवर जाहीर करण्यात आलं. शिक्षण मंडळाने गणित, सामाजिक विज्ञान, विज्ञानसह सर्व विषयांसाठी सीबीएसईच्या 10वीच्या नमुन्यांचे पेपर अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केले आहेत. सीबीएसईच्या 10वीच्या नमुन्यांमध्ये मागील वर्षी विचारले गेलेले सर्व प्रश्न आणि प्रश्नपत्रिकेच्या पॅटर्नची कल्पना येण्यासाठी हे जाहीर केलं आहे. येत्या 2021 च्या बोर्ड परीक्षेसाठी मंडळाने दहावीचा अभ्यासक्रम 30 टक्के कमी केला आहे. कोरोनामुळे शैक्षणिक वर्ग उशीरा सुरू झाल्याने अभ्यासक्रम पूर्ण होणं शक्य नाही. तसंच ऑनलाईन वर्ग सुरू असल्याने अवघड संकल्पना समजण्यास अडचणी येऊ शकतात. विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये, त्यांच्या पुढच्या शिक्षणात अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी अभ्यासक्रम वगळताना काळजी घेण्यात आली आहे. CBSE दहावीचे विद्यार्थी कमी झालेला अभ्यासक्रम तपासू शकतात आणि त्यानुसार परीक्षेची तयारी करू शकतात, जेणेकरून अतिरिक्त अभ्यास करण्यात वेळ वाया जाणार नाही. इयत्ता दहावीचा वगळण्यात आलेला अभ्यासक्रम याआधीच बोर्डाच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात आला आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात