Home /News /career /

शिक्षण 8वी असो वा ग्रॅज्युएशन तुमची सरकारी नोकरी पक्की; पुण्यात 'या' जागांवर थेट मुलाखतीद्वारे मिळेल जॉब

शिक्षण 8वी असो वा ग्रॅज्युएशन तुमची सरकारी नोकरी पक्की; पुण्यात 'या' जागांवर थेट मुलाखतीद्वारे मिळेल जॉब

कमांड हॉस्पिटल पुणे

कमांड हॉस्पिटल पुणे

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 11, 12 जुलै 2022 असणार आहे.

  मुंबई, 01 जुलै: कमांड हॉस्पिटल पुणे (Command Hospital SC Pune) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Command Hospital Pune Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे .चाइल्ड/क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, डेटा एंट्री ऑपरेटर, स्पीच थेरपिस्ट, स्पेशल एज्युकेटर, अया कम स्वीपर या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 11, 12 जुलै 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती चाइल्ड/क्लिनिकल सायकोलॉजिस्ट (Child / Clinical Psychologist) ऑक्युपेशनल थेरपिस्ट (Occupational Therapist) डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) स्पीच थेरपिस्ट (Speech Therapist) स्पेशल एज्युकेटर (Special Educator) अया कम स्वीपर (Ayah cum Sweeper) एकूण जागा - 06 पदवी प्रवेशासाठीच्या कट-ऑफ स्कोअरमध्ये मोठी घट, मुंबईतील मेरिट लिस्ट जाहीर शैक्षणिक पात्रता आणि अनुभव चाइल्ड/क्लिनिकल सायकोलॉजिस्ट (Child / Clinical Psychologist) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी चाईल्ड सायकोलॉजीमध्ये मास्टर डिग्रीपर्यंटनशिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. ऑक्युपेशनल थेरपिस्ट (Occupational Therapist) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ग्रॅज्युएशन आणि कम्प्युटर ज्ञान घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. स्पीच थेरपिस्ट (Speech Therapist) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बॅचलर डिग्री इन स्पीच शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. स्पेशल एज्युकेटर (Special Educator) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.Ed पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. अया कम स्वीपर (Ayah cum Sweeper) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी आठवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो मुलाखतीचा पत्ता टेक्निकल ट्रेनिंग स्कूल, ब्लॉक 04, 4था मजला, मेन कमांड हॉस्पिटल (SC) पुणे सैन्यात अग्निवीर भरतीचं संपूर्ण शेड्युल जाहीर; कोणत्या शहरात होणार भरती? बघा लिस
  मुलाखतीची तारीख - 11, 12 जुलै 2022
  JOB TITLECommand Hospital Pune Recruitment 2022
  या पदांसाठी भरतीचाइल्ड/क्लिनिकल सायकोलॉजिस्ट (Child / Clinical Psychologist) ऑक्युपेशनल थेरपिस्ट (Occupational Therapist) डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) स्पीच थेरपिस्ट (Speech Therapist) स्पेशल एज्युकेटर (Special Educator) अया कम स्वीपर (Ayah cum Sweeper) एकूण जागा - 06
  शैक्षणिक पात्रता आणि अनुभवचाइल्ड/क्लिनिकल सायकोलॉजिस्ट (Child / Clinical Psychologist) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी चाईल्ड सायकोलॉजीमध्ये मास्टर डिग्रीपर्यंटनशिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. ऑक्युपेशनल थेरपिस्ट (Occupational Therapist) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ग्रॅज्युएशन आणि कम्प्युटर ज्ञान घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. स्पीच थेरपिस्ट (Speech Therapist) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बॅचलर डिग्री इन स्पीच शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. स्पेशल एज्युकेटर (Special Educator) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.Ed पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. अया कम स्वीपर (Ayah cum Sweeper) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी आठवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.
  ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
  मुलाखतीचा पत्ताटेक्निकल ट्रेनिंग स्कूल, ब्लॉक 04, 4था मजला, मेन कमांड हॉस्पिटल (SC) पुणे
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://drive.google.com/file/d/1ouED9ppgO5egr8-En4Rc24VcetfJFF0t/view या लिंकवर क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Career, Career opportunities, Job, Job alert, Jobs Exams

  पुढील बातम्या