जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / 12वी पाससाठी जॉब्सची बंपर लॉटरी; तब्बल 540 जागांवर CISF मध्ये सरकारी नोकरी; इथे मिळतील डिटेल्स

12वी पाससाठी जॉब्सची बंपर लॉटरी; तब्बल 540 जागांवर CISF मध्ये सरकारी नोकरी; इथे मिळतील डिटेल्स

CISF मध्ये सरकारी नोकरी

CISF मध्ये सरकारी नोकरी

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2022 असणार आहे. तर अर्ज करण्याची प्रक्रिया 26 सप्टेंबर 2022 पासून सुरु होणार आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 25 सप्टेंबर: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (Central Industrial Security Fcore) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (CISF Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. हेड कॉन्स्टेबल (मंत्रिमंडळ) आणि सहाय्यक उपनिरीक्षक (स्टेनोग्राफर) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2022 असणार आहे. तर अर्ज करण्याची प्रक्रिया 26 सप्टेंबर 2022 पासून सुरु होणार आहे. या पदांसाठी भरती हेड कॉन्स्टेबल मिनिस्टरील ( and Head Constable Ministerial) सहाय्यक उपनिरीक्षक स्टेनोग्राफर (Assistant Sub Inspector Stenographer) एकूण जागा - 540 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव हेड कॉन्स्टेबल मिनिस्टरील ( and Head Constable Ministerial) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी भरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. रिटायर्ड आहात पण घरी कंटाळा येतो? मग राज्याच्या जलसंपदा विभागात नोकरीची संधी सहाय्यक उपनिरीक्षक स्टेनोग्राफर (Assistant Sub Inspector Stenographer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी स्टेनोग्राफरचं प्रशिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी भरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो 10वी पास आहात ना? कम्प्युटरचं ज्ञानही आहे? IRCTC मुंबईत करतेय बंपर भरती

अर्ज सुरु होण्याची तारीख - 26 सप्टेंबर 2022

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 25 ऑक्टोबर 2022

JOB TITLECISF Recruitment 2022
या पदांसाठी भरतीहेड कॉन्स्टेबल मिनिस्टरील ( and Head Constable Ministerial) सहाय्यक उपनिरीक्षक स्टेनोग्राफर (Assistant Sub Inspector Stenographer) एकूण जागा - 540
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवहेड कॉन्स्टेबल मिनिस्टरील ( and Head Constable Ministerial) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी भरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. सहाय्यक उपनिरीक्षक स्टेनोग्राफर (Assistant Sub Inspector Stenographer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी स्टेनोग्राफरचं प्रशिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी भरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज सुरु होण्याची तारीख26 सप्टेंबर 2022

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://cisfrectt.in/ या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात