मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Job Alert: चंद्रपूर जिल्हा परिषदेत चार्टर्ड अकाउंटंट पदाच्या तब्बल 389 जागांसाठी भरती; आजच करा अप्लाय

Job Alert: चंद्रपूर जिल्हा परिषदेत चार्टर्ड अकाउंटंट पदाच्या तब्बल 389 जागांसाठी भरती; आजच करा अप्लाय

अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जुलै 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जुलै 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जुलै 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

चंद्रपूर 14 जुलै:  चंद्रपूर जिल्हा परिषदतर्फे (Chandrapur ZP Recruitment 2021) लवकरच कॉमर्समध्ये शिक्षण पूर्ण झालेल्या उमेदवारांसाठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.  सनदी लेखापाल (CA) या पदासाठी जाहीर करण्यात आली आहे. यासाठी पात्र उमेदवार ऑफलाईन अर्ज करू शकणार आहेत.एकूण 389 रिक्त पदांसाठी ही भरती असणार आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जुलै 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती

सनदी लेखापाल (CA) - एकूण जागा 389

शैक्षणिक पात्रता

या भरतीसाठी अप्लाय करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी चार्टर्ड अकाउंटंट असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित विध्यांमध्ये शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

हे वाचा - घटस्फोटानंतर खचली पण हार नाही मानली; आता घरात बसून कमावते महिन्याला 41 लाख

अर्ज पाठवण्याचा  पत्ता

उप मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद चंद्रपूर, जिल्हा चंद्रपूर, महाराष्ट्र राज्य 442401

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख -  19 जुलै 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, Chandrapur, Jobs