मुंबई, 22 मे: चंद्रपूर फॉरेस्ट अकादमी ऑफ एडमिनिस्ट्रेशन आणि मॅनेजमेंट इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अभ्यासक्रम संचालक आणि योग प्रशिक्षक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 31 मे 2023 असणार आहे. या जागांसाठी भरती अभ्यासक्रम संचालक आणि योग प्रशिक्षक Google मध्ये जॉब हवाय? मग तुमच्या Resume मधून आताच काढून टाका ‘या’ चुकीच्या गोष्टी; वाचा IMP टिप्स शैक्षणिक पात्रता आणि अनुभव अभ्यासक्रम संचालक: निवृत्त. सहाय्यक दर्जाचे वन अधिकारी. वनसंरक्षक आणि त्यावरील रँक. किंवा निवृत्त. उपजिल्हाधिकारी आणि त्यावरील दर्जाचे महसूल अधिकारी किंवा सहाय्यक प्राध्यापक असणं आवश्यक आहे. योग प्रशिक्षक: शारीरिक शिक्षणात बॅचलर/मास्टर्स पदवी असणं आवश्यक आहे. उमेदवार सकाळचे P.T., योग वर्ग, ध्यान आणि सामान्य मूलभूत व्यायाम आयोजित करण्यास सक्षम असावेत. इतका मिळणार पगार अभ्यासक्रम संचालक - 40,000/- रुपये प्रतिमहिना योग प्रशिक्षक - 12,000/- रुपये प्रतिमहिना कोणी थेट लगावली नेत्याच्या कानशिलात तर कोणी मारले नक्षली, ‘या’ दबंग महिला IPS ऑफिसर्सबद्दल ऐकलंय का? ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो वय निघून गेलं तरीही सरकारी नोकरी मिळाली नाही? मग कशी होईल कमाई? या आयडिया आहेत बेस्ट अर्ज करण्यासाठीचा पत्ता ओ/ओ. संचालक, चंद्रपूर फॉरेस्ट अकादमी ऑफ प्रशासन, विकास आणि व्यवस्थापन, मूल रोड, चंद्रपूर – ४४२४०१ अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 31 मे 2023
JOB TITLE | Chandrapur Forest Academy Recruitment 2023 |
---|---|
या जागांसाठी भरती | अभ्यासक्रम संचालक आणि योग प्रशिक्षक |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | अभ्यासक्रम संचालक: निवृत्त. सहाय्यक दर्जाचे वन अधिकारी. वनसंरक्षक आणि त्यावरील रँक. किंवा निवृत्त. उपजिल्हाधिकारी आणि त्यावरील दर्जाचे महसूल अधिकारी किंवा सहाय्यक प्राध्यापक असणं आवश्यक आहे. योग प्रशिक्षक: शारीरिक शिक्षणात बॅचलर/मास्टर्स पदवी असणं आवश्यक आहे. उमेदवार सकाळचे P.T., योग वर्ग, ध्यान आणि सामान्य मूलभूत व्यायाम आयोजित करण्यास सक्षम असावेत. |
इतका मिळणार पगार | अभ्यासक्रम संचालक - 40,000/- रुपये प्रतिमहिना योग प्रशिक्षक - 12,000/- रुपये प्रतिमहिना |
अर्ज करण्यासाठीचा पत्ता | ओ/ओ. संचालक, चंद्रपूर फॉरेस्ट अकादमी ऑफ प्रशासन, विकास आणि व्यवस्थापन, मूल रोड, चंद्रपूर – ४४२४०१ |
या पदभरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://mahaforest.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.