advertisement
होम / फोटोगॅलरी / करिअर / Google मध्ये जॉब हवाय? मग तुमच्या Resume मधून आताच काढून टाका 'या' चुकीच्या गोष्टी; वाचा IMP टिप्स

Google मध्ये जॉब हवाय? मग तुमच्या Resume मधून आताच काढून टाका 'या' चुकीच्या गोष्टी; वाचा IMP टिप्स

Google च्या रिक्रूटरने Resume बनवताना काय चुका करू नये याबाबत माहिती दिली आहे. तुम्हालाही Google मध्ये नोकरी हवी असेल तर तुम्ही तुमच्या बायोडाटामध्ये कोणत्या गोष्टी समाविष्ट करू नयेत याबद्दल त्यांनी सांगितलं आहे.

01
तुमचा Resume ही महत्त्वाची गोष्ट आहे जी तुम्हाला तुमच्या स्वप्नातील नोकरी मिळवून देऊ शकते. ही प्रामुख्याने एक विंडो आहे ज्याद्वारे तुमचे रिक्रुटर तुमच्याबद्दल बरेच तपशील पाहू आणि जाणून घेतात. त्यामुळे तुमचा रेझ्युमे योग्य आणि संबंधित सामग्रीसह भरणे देखील अत्यावश्यक आहे. तुम्हाला गुगल आणि इतर कंपन्यांमध्ये नोकरी मिळवायची असेल तर तुमचा Resume खूप महत्त्वाचा असतो. मात्र Google च्या रिक्रूटरने Resume बनवताना काय चुका करू नये याबाबत माहिती दिली आहे. तुम्हालाही Google मध्ये नोकरी हवी असेल तर तुम्ही तुमच्या बायोडाटामध्ये कोणत्या गोष्टी समाविष्ट करू नयेत याबद्दल त्यांनी सांगितलं आहे. चला तर मग जाणून घेऊया.

02
अनेकदा उमेदवार त्यांचा घराचा संपूर्ण पत्ता आपल्या Resume मध्ये लिहितात. ज्यामुळे त्यांचा Resume बराच मोठा दिसतो आणि दिसायला बरोबर दिसत नाही. तसंच त्यांचा Resume मध्ये पूर्ण पत्त्याची कंपनीलाही गरज नसते. त्यामुळे Resume मध्ये तुमचा पूर्ण पत्ता लिहिणं टाळा. त्याजागी तुम्ही तुमचं शहर आणि राज्य किंवा देशाचं नाव लिहू शकता.

03
अनेकदा उमेदवार त्यांचा कामाचा अनुभव लिहिताना त्यांच्या Resume मध्ये अगदी सुरुवातीपासून आतापर्यंत संपूर्ण अनुभव लिहितात. मात्र यामुळे तुमचा Resume बराच मोठा बनतो आणि रिक्रुटरला तो वाचण्यात काहीही रस नसतो. म्हणूनच तुमचा रिझ्युमे बनवताना ज्या पोस्ट साठी तुम्ही अप्लाय करत आहात त्याचसंबंधीचा अनुभव मेन्शन करा. म्हणजे थोडक्यात तुमचा Resume चांगला बनू शकेल.

04
तुमच्या Resume मध्ये अनुभवाविषयी लिहिताना ‘I helped,' , 'I was responsible for' असे वाक्य लिहिणं टाळा. हे वाक्यं प्रोफेशनल वाटत नाहीत. याजागेवर तुम्ही streamlined, managed, implemented, improved, strategized, increased, produced, generated असे काही ऍक्टिव्ह शब्द वापरू शकता. ज्यामुळे तुमचं इम्प्रेशन चांगलं पडेल.

05
आजकाल अनेक कंपन्या तुम्हाला जॉईन करण्याआधी त्या कंपनीतील रेफरन्स मागतात. मात्र तुमच्या Resume मध्ये रेफरन्स Add करू नका. जर कंपनीला गरज असेल तर तुम्हाला मुलाखतीच्या वेळी रेफरन्स मागितले जातील. पण रेफरन्स Resume मध्ये Add करू नका.

06
Objective हि अशी गोष्ट आहे जी प्रत्येक Resume मध्ये सर्वात वर लिहिणं आवश्यक असतं असं मानलं जातं. मात्र Google रिक्रुटर म्हणतात की आजकालच्या काळात Objective वर लिहीणं हे चांगलं नाही. त्याजागी Objective खाली लिहिणं आवश्यक आहे. यामुळे तुमचा Resume परफेक्ट दिसू शकतो.

  • FIRST PUBLISHED :
  • तुमचा Resume ही महत्त्वाची गोष्ट आहे जी तुम्हाला तुमच्या स्वप्नातील नोकरी मिळवून देऊ शकते. ही प्रामुख्याने एक विंडो आहे ज्याद्वारे तुमचे रिक्रुटर तुमच्याबद्दल बरेच तपशील पाहू आणि जाणून घेतात. त्यामुळे तुमचा रेझ्युमे योग्य आणि संबंधित सामग्रीसह भरणे देखील अत्यावश्यक आहे. तुम्हाला गुगल आणि इतर कंपन्यांमध्ये नोकरी मिळवायची असेल तर तुमचा Resume खूप महत्त्वाचा असतो. मात्र Google च्या रिक्रूटरने Resume बनवताना काय चुका करू नये याबाबत माहिती दिली आहे. तुम्हालाही Google मध्ये नोकरी हवी असेल तर तुम्ही तुमच्या बायोडाटामध्ये कोणत्या गोष्टी समाविष्ट करू नयेत याबद्दल त्यांनी सांगितलं आहे. चला तर मग जाणून घेऊया.

    MORE
    GALLERIES