मुंबई, 08 मे: मध्य रेल्वे मुंबई (Central Railway – Railway Recruitment Cell Mumbai) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Central Railway Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. कंत्राटी वैद्यकीय व्यवसायी (डॉक्टर) या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जून 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती कंत्राटी वैद्यकीय व्यवसायी डॉक्टर (Contract Medical Practitioner Doctor) - एकूण जागा 12 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव कंत्राटी वैद्यकीय व्यवसायी डॉक्टर (Contract Medical Practitioner Doctor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनीMBBS Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी या पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. या पदांसाठी रिटायर्ड उमेदवारही अर्ज करू शकणार आहेत. सुवर्णसंधी! राज्यातील ‘या’ महापालिकेत Engineers ना परीक्षा न देताही मिळेल नोकरी
इतका मिळणार पगार
CMP - 75,000/- रुपये प्रतिमहिना रेल्वेतून रिटायर्ड डॉक्टर्स - 75,000/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा ई-मेल आयडी pgazbb@gmail.com JOB ALERT: प्राध्यापकांनो, पुण्यातील ‘या’ विद्यापीठात नोकरीची मोठी संधी
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 17 जून 2022
JOB TITLE | Central Railway Recruitment 2022 |
---|---|
या पदांसाठी भरती | कंत्राटी वैद्यकीय व्यवसायी डॉक्टर (Contract Medical Practitioner Doctor) - एकूण जागा 12 |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | कंत्राटी वैद्यकीय व्यवसायी डॉक्टर (Contract Medical Practitioner Doctor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनीMBBS Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी या पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. या पदांसाठी रिटायर्ड उमेदवारही अर्ज करू शकणार आहेत. |
इतका मिळणार पगार | CMP - 75,000/- रुपये प्रतिमहिना रेल्वेतून रिटायर्ड डॉक्टर्स - 75,000/- रुपये प्रतिमहिना |
अर्ज करण्यासाठीचा ई-मेल आयडी | pgazbb@gmail.com |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.rrccr.com/ या लिंकवर क्लिक करा.