Home /News /career /

ही संधी सोडू नका! संरक्षण मंत्रालयात 10वी पास उमेदवारांसाठी Jobs; कोणाला मिळणार नोकरीची संधी; वाचा

ही संधी सोडू नका! संरक्षण मंत्रालयात 10वी पास उमेदवारांसाठी Jobs; कोणाला मिळणार नोकरीची संधी; वाचा

संरक्षण मंत्रालय ट्रान्झिट कॅम्प भरती

संरक्षण मंत्रालय ट्रान्झिट कॅम्प भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची 18 फेब्रुवारी 2022 तारीख असणार आहे.

    मुंबई, 29 जानेवारी: संरक्षण मंत्रालय ट्रान्झिट कॅम्प (MOD Transit Camps/ Movement Control Group/ Movement Control Movement Forwarding Detachment) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Ministry of Defence Transit Camp Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. एमटीएस साफईवाला, वॉशरमन, मेस वेटर, मसालची, कुक, हाऊस कीपर आणि नाई या पदांसाठी भरती (Central Government Jobs) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची 18 फेब्रुवारी 2022 तारीख असणार आहे. या पदांसाठी भरती   एमटीएस साफईवाला (MTS Safaiwala) वॉशरमन (Washerman) मेस वेटर (Mess Waiter) मसालची (Masalchi) कुक (Cook) हाऊस कीपर (House Keeper) नाई (Barber) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव एमटीएस साफईवाला (MTS Safaiwala) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. Government Jobs: इंडियन रेअर अर्थ लिमिटेड मुंबई इथे नोकरीची मोठी संधी; करा अर्ज वॉशरमन (Washerman) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. मेस वेटर (Mess Waiter) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. मसालची (Masalchi) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. कुक (Cook) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. हाऊस कीपर (House Keeper) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. नाई (Barber) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो मोठी बातमी ! राज्यात 7200 पदांसाठी लवकरच होणार पोलीस भरती, तरुणांना नोकरीची संधी अर्ज करण्याची शेवटची तारीख - 18 फेब्रुवारी 2022
    JOB TITLEMinistry of Defence Transit Camp Recruitment 2022
    या पदांसाठी भरतीएमटीएस साफईवाला (MTS Safaiwala) वॉशरमन (Washerman) मेस वेटर (Mess Waiter) मसालची (Masalchi) कुक (Cook) हाऊस कीपर (House Keeper) नाई (Barber)
    शैक्षणिक पात्रता आणि अनुभव एमटीएस साफईवाला (MTS Safaiwala) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. वॉशरमन (Washerman) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. मेस वेटर (Mess Waiter) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. मसालची (Masalchi) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. कुक (Cook) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. हाऊस कीपर (House Keeper) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. नाई (Barber) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
    ही कागदपत्रं आवश्यकही कागदपत्रं आवश्यक
    शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2022
    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.mod.gov.in/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Central government, Jobs

    पुढील बातम्या