Home /News /career /

Golden chance: ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी इंडियन कोस्ट गार्डमध्ये मोठी पदभरती; 1,12,000 रुपये मिळणार पगार

Golden chance: ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी इंडियन कोस्ट गार्डमध्ये मोठी पदभरती; 1,12,000 रुपये मिळणार पगार

भारतीय तटरक्षक दल भरती

भारतीय तटरक्षक दल भरती

भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकृत वेबसाइट indiancoastguard.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया 12 फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे.

  मुंबई, 13 फेब्रुवारी: भारतीय तटरक्षक दलात (Indian Coast Guard Recruitment 2022) नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. यासाठी (Indian Coast Guard Recruitment 2022), Indian Coast Guard ने फोरमन ऑफ स्टोअर्स, जनरल सेंट्रल सर्व्हिस, ग्रुप 'B' (Indian Coast Guard Recruitment) या पदांवर भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदांसाठी (Government Jobs) अर्ज करायचा आहे ते भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकृत वेबसाइट indiancoastguard.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया 12 फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. या पदांसाठी भरती फोरमन ऑफ स्टोअर्स (Foreman of stores) जनरल सेंट्रल सर्व्हिस (General central Service) एकूण जागा - 11 कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा ओपन - 03 EWS – 01 ओबीसी – 03 अनुसूचित जाती – 03 एसटी - 01 Career Tips: तुम्हालाही राजकारणाची आवड आहे? मग यामध्येच करा करिअर; कसं ते वाचा शैक्षणिक पात्रता आणि अनुभव अर्थशास्त्र, वाणिज्य, सांख्यिकी, व्यावसायिक अभ्यास, सार्वजनिक प्रशासनातील पदव्युत्तर पदवी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा 1 वर्षाच्याअनुभवासह किंवा अर्थशास्त्र, वाणिज्य, सांख्यिकी, व्यावसायिक अभ्यास, सार्वजनिक प्रशासन विषयातील पदवीधर असणं आवश्यक आहे. किंवा साहित्य व्यवस्थापन, वेअरहाऊसिंग व्यवस्थापन, पी. , 2 वर्षांचा अनुभव असलेल्या विद्यापीठ किंवा संस्थेकडून लॉजिस्टिक पब्लिक प्रोक्योरमेंट पर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. वयोमर्यादा या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं वय हे 30 वर्षांपर्यंत असणं आवश्यक आहे. तसंच प्रवर्गाप्रमाणे वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. इतका मिळणार पगार फोरमन ऑफ स्टोअर्स (Foreman of stores) - 35,400/- - 1,12,400/- रुपये प्रतिमहिना जनरल सेंट्रल सर्व्हिस (General central Service) - 35,400/- - 1,12,400/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो सुवर्णसंधी! 'या' जिल्ह्यातील केंद्रीय महाविद्यालयात विविध जागांसाठी मोठी पदभरती अर्ज करण्याची शेवटची तारीख - 14 मार्च 2022
  JOB TITLEIndian Coast Guard Recruitment 2022
  या पदांसाठी भरतीफोरमन ऑफ स्टोअर्स (Foreman of stores) जनरल सेंट्रल सर्व्हिस (General central Service) एकूण जागा - 11
  कोणत्या प्रवर्गासाठी किती जागाओपन - 03 EWS – 01 ओबीसी – 03 अनुसूचित जाती – 03 एसटी - 01
  शैक्षणिक पात्रता आणि अनुभवअर्थशास्त्र, वाणिज्य, सांख्यिकी, व्यावसायिक अभ्यास, सार्वजनिक प्रशासनातील पदव्युत्तर पदवी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा 1 वर्षाच्याअनुभवासह किंवा अर्थशास्त्र, वाणिज्य, सांख्यिकी, व्यावसायिक अभ्यास, सार्वजनिक प्रशासन विषयातील पदवीधर असणं आवश्यक आहे. किंवा साहित्य व्यवस्थापन, वेअरहाऊसिंग व्यवस्थापन, पी. , 2 वर्षांचा अनुभव असलेल्या विद्यापीठ किंवा संस्थेकडून लॉजिस्टिक पब्लिक प्रोक्योरमेंट पर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक आहे.
  वयोमर्यादाया पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं वय हे 30 वर्षांपर्यंत असणं आवश्यक आहे. तसंच प्रवर्गाप्रमाणे वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
  इतका मिळणार पगारफोरमन ऑफ स्टोअर्स (Foreman of stores) - 35,400/- - 1,12,400/- रुपये प्रतिमहिना जनरल सेंट्रल सर्व्हिस (General central Service) - 35,400/- - 1,12,400/- रुपये प्रतिमहिना
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://indiancoastguard.gov.in/ या लिंकवर क्लिक करा
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Career, Central government, Jobs

  पुढील बातम्या