जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / केंद्रीय सरकार आरोग्य योजना मुंबई इथे तब्बल 71 जागांसाठी नोकरीची संधी; लगेच करा अर्ज

केंद्रीय सरकार आरोग्य योजना मुंबई इथे तब्बल 71 जागांसाठी नोकरीची संधी; लगेच करा अर्ज

केंद्रीय सरकार आरोग्य योजना मुंबई इथे तब्बल 71 जागांसाठी नोकरीची संधी; लगेच करा अर्ज

अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 सप्टेंबर 2021 असणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 16 ऑगस्ट: केंद्रीय सरकार आरोग्य योजना मुंबई (Central Government Health Scheme Mumbai) इथे तब्बल 71 जागांसाठी भरती होणार आहे. यास्तहीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. फार्मासिस्ट, लोअर डिव्हिजन लिपिक, एमए-एमटीएस, एलएमए-एमटीएस या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 सप्टेंबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती फार्मासिस्ट (Pharmacist) लोअर डिव्हिजन लिपिक  (Lower Division Clerk) एमए-एमटीएस (MA-MTS) एलएमए-एमटीएस (LMA-MTS) हे वाचा - ‘त्या’ प्रवासाने स्वप्नांना दिली दिशा; धडाडीच्या IPS अधिकारी शालिनी अग्निहोत्री शैक्षणिक पात्रता फार्मासिस्ट (Pharmacist) - विज्ञान विषयांसह बारावी उत्तीर्ण लोअर डिव्हिजन लिपिक  (Lower Division Clerk) - बारावी उत्तीर्ण एमए-एमटीएस (MA-MTS) - दहावी पास एलएमए-एमटीएस (LMA-MTS) - विज्ञान विषयांसह बारावी उत्तीर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी  https://cghsmumbai.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात