Home /News /career /

Pune Job Alert: सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी इथे 'या' पदासाठी भरती; इथे करा अर्ज

Pune Job Alert: सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी इथे 'या' पदासाठी भरती; इथे करा अर्ज

अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

    पुणे, 05 ऑगस्ट:  सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (Central Forensic Science Laboratory Pune) इथे लवकरच भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी (बॅलिस्टिक) या पदासाठी ही भरती होणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 नोव्हेंबर 2021 असणार आहे. या पदासाठी भरती   कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी (बॅलिस्टिक) Junior Scientific Officer (Ballistics). पात्रता आणि अनुभव कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी (बॅलिस्टिक) Junior Scientific Officer (Ballistics) - पदव्युत्तर पदवी असणं आवश्यक अर्ज पाठवण्याचा पत्ता संचालक, सीएफएसएल, फॉरेन्सिक विज्ञान सेवा संचालनालय, गृह व्यवहार मंत्रालय, भारत सरकार, गट क्र. 6, नानोली टेरफे चाकण, तळेगाव एमआयडीसी फेज I, जेसीबी कंपनी जवळ, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र -410507 अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 01 नोव्हेंबर 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Jobs, Pune

    पुढील बातम्या