मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

CDAC Recruitment 2021: तब्बल 67 पदांसाठी होणार पदभरती; इंजिनिअर्ससाठी मोठी संधी

CDAC Recruitment 2021: तब्बल 67 पदांसाठी होणार पदभरती; इंजिनिअर्ससाठी मोठी संधी

 अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जुलै 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जुलै 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जुलै 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal
नोएडा, 15 जुलै: प्रगत संगणन विकास केंद्रात (CDAC) मध्ये लवकरच पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. तब्बल 67 पदांसाठी ही भरती होणार आहे. प्रोजेक्ट इंजिनिअर आणि प्रोजेक्ट मॅनेजर या पदासाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवार यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जुलै 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती प्रोजेक्ट इंजिनिअर (Project Manager) - एकूण जागा 03 प्रोजेक्ट मॅनेजर (Project Engineers) - एकूण जागा 64 हे वाचा - CBSE 12th Result 2021: सर्व शाळांना 22 जुलैपर्यंत निकाल अपडेट करण्याचे आदेश शैक्षणिक पात्रता प्रोजेक्ट इंजिनिअर (Project Manager) - संबंधित फिल्डमध्ये B.E/ B.Tech/M.Tech/ M.E/Ph.D पर्यंत शिक्षण . प्रोजेक्ट मॅनेजर (Project Engineers) - संबंधित फिल्डमध्ये B.E/ B.Tech पर्यंत शिक्षण अर्ज करण्याची शेवटची तारीख - 27 जुलै 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.
First published:

Tags: Career opportunities, Jobs

पुढील बातम्या