जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / Career Tips: तुमच्या बोलण्यातून इतरांना ऊर्जा मिळते का? मग होऊ शकता Motivational Speaker; वाचा सविस्तर

Career Tips: तुमच्या बोलण्यातून इतरांना ऊर्जा मिळते का? मग होऊ शकता Motivational Speaker; वाचा सविस्तर

तुम्हीही Motivational Speaker होऊ शकता

तुम्हीही Motivational Speaker होऊ शकता

करिअर केल्यामुळे तुम्हाला प्रसिद्धी तर मिळेलच शिवाय तुम्ही भरघोस पैसे (salary of Motivational Speaker) कमवू शकता.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 19 एप्रिल: आजकालच्या काळात अनेक तरुण-तरुणींना प्रेरणादायी व्हिडीओ (Motivational Video) आणि ऑडिओ ऐकयला खूप आवडतात. आपल्या बोलणयातून आणि वागण्यातून Motivational Speakers अनेकांना प्रेरणा देऊन जातात. कित्येकदा आयुष्यात अनेक दुःखांचा सामना केलेल्या लोकांनाही Motivational Speaker च्या बोलण्यामुळे प्रेरणा (best Motivational Speaker in India) मिळते. लोकांचं मनोबल वाढवण्याचं काम हे Motivational Speaker करतात. जर तुम्हालाही इतरांचं अशाचप्रकारे मनोबल वाढवण्यात रस असेल तर तुम्हीही Motivational Speaker होऊ (career as Motivational Speaker) शकता. तसंच यात करिअरच्या संधीही (How to become Motivational Speaker) उपलब्ध आहेत. यात करिअर केल्यामुळे तुम्हाला प्रसिद्धी तर मिळेलच शिवाय तुम्ही भरघोस पैसे (salary of Motivational Speaker) कमवू शकता. Motivational Speaker विशेष कार्यक्रम, पॉडकास्ट, कॉन्फरन्स, सेमिनार इत्यादींसाठी आमंत्रित केले जाते. लोकांना प्रेरणा देणे हे त्यांचे काम आहे. एक Motivational Speaker म्हणून, तुम्ही पुस्तके लिहू शकता, तुमचे स्वतःचे पॉडकास्ट/टॉक शो किंवा व्हिडिओ देखील तयार करू शकता. यासाठी तुम्ही प्रोफेशनल कोर्स करू शकता चला तर मग जाणून घेउया यातील करिअरच्या संधी. Work From Home चालू राहणार की होईल बंद? काय आहे IT कंपन्यांचं प्लॅनिंग? जाणून घ्या एका क्लिकवर Motivational Speaker साठी पात्रता  एक Motivational Speaker होण्यासाठी, तुमच्याकडे अशी कला असणे आवश्यक आहे, जेणेकरून लोक तुमच्या शब्दांशी स्वतःला जोडू शकतील. मॅनेजमेंट स्कूलमध्ये या कलेची पारख केली जाते. तथापि, याचा अर्थ असा नाही की Motivational Speaker होण्यासाठी व्यवस्थापन अभ्यासक्रम करणे आवश्यक आहे. हे असे क्षेत्र आहे ज्यामध्ये तुम्ही तुमच्या सेवा विविध क्षेत्रातील लोकांना देऊ शकता. तुमच्यात या गोष्टी असणं आवश्यक  Motivational Speaker होण्यासाठी, सार्वजनिक भाषणात तुमचा आत्मविश्वास असला पाहिजे. तसेच काही स्किल्स असणे महत्त्वाचे आहे व्हॉइस मॉड्यूलेशन, बॉडी लँग्वेज, भाषण देणे ,ऑडियन्स इन्टेरॅक्शन असे स्किल्स तुमच्याकडे असतील तर तुम्ही एक चांगले Motivational Speaker होऊ शकता. Career Tips: तुम्हालाही स्वतःचा यशस्वी व्यवसाय सुरु करायचा आहे? मग ‘हे’ कोर्सेस करून बघाच किती असतो पगार  प्रत्येक मोटिव्हेशनल स्पीकरचा पगार वेगळा असतो. त्यांचे वेतन सत्र आणि प्रेक्षकांवर अवलंबून असते. सुरुवातीला, तुम्हाला 25,000 ते 50,000 रुपये मिळू शकतात. मग अनुभव आणि आवाक्याने ते २ लाख किंवा त्याहूनही वाढू शकते. याशिवाय तुमची पुस्तके, यूट्यूब चॅनल, पॉडकास्ट इत्यादींमधूनही अतिरिक्त कमाई करता येते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात