मराठी बातम्या /बातम्या /करिअर /Robotics मध्ये करिअर करायचंय? कोर्सेसपासून कॉलेजेसपर्यंत इथे मिळेल संपूर्ण माहिती

Robotics मध्ये करिअर करायचंय? कोर्सेसपासून कॉलेजेसपर्यंत इथे मिळेल संपूर्ण माहिती

रोबोटिक्समधील कोर्सेसपासून तर कॉलेजेस आणि करिअरपर्यंत सर्व माहिती तुम्हाला देणार आहोत.

रोबोटिक्समधील कोर्सेसपासून तर कॉलेजेस आणि करिअरपर्यंत सर्व माहिती तुम्हाला देणार आहोत.

रोबोटिक्समधील कोर्सेसपासून तर कॉलेजेस आणि करिअरपर्यंत सर्व माहिती तुम्हाला देणार आहोत.

मुंबई, 28 जून: आजकालच्या जगात माणसांपेक्षा जास्त काम मशिन्स (Machines) किंवा रोबोट (Robots) करतात. कंपन्यांमध्येही मशिन्सच्या (Automation in Companies) माध्यमातूनच सर्वाधिक काम केलं जातं. त्यामुळे आता शिक्षण क्षेत्रात रोबोटिक्सला (Education in Robotics) प्रचंड महत्त्वं प्रपात झालं आहे. अनेक विद्यार्थ्यांना रोबोटिक्स म्हणजे (What is Robotics) काय हे तर माहिती आहे पण यामधील करिअरच्या संधींबाबत (Career in Robotics) माहिती नाही.  म्हणूनच आज आम्ही तुम्हाला रोबोटिक्समधील कोर्सेसपासून तर कॉलेजेस आणि करिअरपर्यंत सर्व माहिती तुम्हाला देणार आहोत.

रोबोटिक्स इंजिनिअरिंग म्हणजे काय?

कर्मचाऱ्यांची कामं सोपी करण्यासाठी आजकाल काही कामं रोबोट्सकडून करून घेतली जातात. त्यासाठी एकाच वेळी अनेक काम करणाऱ्या रोबोट्सची गरज असते. असे काही रोबोट्स बनवण्याच्या शिक्षणाला रोबोटिक्स इंजिनिअरिंग (Robotics Engineering) म्हणतात.

डिप्लोमा कोर्स

डिप्लोमा इन रोबोटिक्स (Diploma in Robotics)

डिग्री कोर्स

बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन रोबोटिक्स इंजिनिअरिंग (Bachelor of Technology (B.Tech) in Robotics Engineering)

बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग इन रोबोटिक्स (Bachelor of Engineering (BE) in Robotics)

हे वाचा - 'तिनं' वडिलांच्या खांद्यावर बघितला होता आईचा मृतदेह; जिद्दीनं केलं 'हे' काम

मास्टर कोर्स

मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी इन रोबोटिक्स इंजिनिअरिंग (Master of Technology (M.Tech) in Robotics Engineering)

मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी इन ऑटोमेशन अँड रोबोटिक्स (Master of Technology (M.Tech) in Automation & Robotics)

काही महत्त्वाचे कॉलेजेस

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी , मुंबई (Indian Institute of Technology, Bombay)

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, खडकपूर (Indian Institute of Technology, Kharagpur)

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कानपुर (Indian Institute of Technology, Kanpur)

हिंदुस्थान इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी , चेन्नई (Hindustan Institute of Technology and Science, Chennai)

भारत युनिव्हर्सिटी, तामिळनाडू (Bharath University, Tamil Nadu)

जॉब्सच्या संधी

रोबोटिक्स प्रोग्रॅमर्स (Robotics Programmers)

रोबोटिक्स टेक्निशिअन्स (Robotics Technicians)

रोबोट डिझाईन इंजिनिअर (Robot Design Engineer)

रोबोटिक्स टेस्ट इंजिनिअर (Robotics Test Engineers)

First published:
top videos

    Tags: Career opportunities, Jobs, Robot