• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • Career in Numerology: तुम्हालाही भविष्य जाणून घेण्यात रस आहे? मग न्यूमरोलॉजीमध्ये घडवा तुमचं करिअर; वाचा माहिती

Career in Numerology: तुम्हालाही भविष्य जाणून घेण्यात रस आहे? मग न्यूमरोलॉजीमध्ये घडवा तुमचं करिअर; वाचा माहिती

न्यूमरोलॉजीस्ट होऊन तुम्ही यात करिअरही (How to make career as Numerologist) घडवू शकता. कसं ते जाणून घेऊया.

 • Share this:
  मुंबई,17 नोव्हेंबर: न्यूमरोलॉजी (Numerology) ही खूप जुनी प्रथा आहे, जी जगभरात वर्षानुवर्षे प्रचलित आहे. तुमची जन्मतारीख आणि पूर्ण नाव यावर आधारित एक साधा तक्ता बनवून तुम्ही स्वतःचे आणि इतरांचे वर्तमान आणि भविष्य जाणून घेऊ शकता. जगात क्वचितच असा कोणी असेल ज्याला त्याच्या भविष्याबद्दल (Future Reading) जाणून घेण्यात रस नसेल. मुलांचे शिक्षण असो वा करिअर (How to make successful career), जोडीदार असो की व्यवसाय असो, न्यूमरोलॉजीच्या (How to make Career in Numerology) माध्यमातून भविष्याचे पदर उघडण्याचा प्रयत्न केला जातो. जर तुम्हालाही न्यूमरोलॉजी किंवा न्यूमरोलॉजीस्ट (How to become Numerologist) व्हायचे असेल तर तुम्ही केवळ स्वतःचेच नाही तर इतरांचेही भविष्य घडवू शकता. आजकाल, न्यूमरोलॉजीमधील करिअर (Career in Numerologist) खूप हिट ठरत आहे. युवा पिढीही यात मागे नाही. न्यूमरोलॉजीस्ट होऊन तुम्ही यात करिअरही (How to make career as Numerologist) घडवू शकता. कसं ते जाणून घेऊया. न्यूमरोलॉजी म्हणजे काय? (What is Numerology?) अनेक लोक न्यूमरोलॉजी हे पूर्णपणे गोंधळात टाकणारे गणित, सूत्रे आणि अनेक भिन्न तत्त्वांनी भरलेले मानतात, परंतु तसे नाही. अंकशास्त्र ही खरं तर संख्यांच्या मदतीने इतरांच्या समस्या सोडवण्याची कला आहे. खरंच, सखोल अर्थ आणि संबंधित माहितीसह तुमचे भविष्य सांगण्याची ताकद संख्यांमध्ये असते. ज्याप्रमाणे ज्योतिषी कुंडलीद्वारे एखाद्या व्यक्तीचे भविष्य आणि जीवनाशी संबंधित माहिती सांगतात, त्याचप्रमाणे अंकशास्त्र देखील कार्य करते. जवाहरलाल नेहरू एल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट सेंटर इथे जागा रिक्त हे असतं न्यूमरोलॉजीस्टचं काम न्यूमरोलॉजीस्ट (Profile of Numerologist) कोणत्याही व्यक्तीची जन्मतारीख वापरून त्याच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये, नशीब, घटना आणि परिस्थितीचा अंदाज लावतात . अंकशास्त्र, ज्योतिषशास्त्राप्रमाणे, एखाद्या व्यक्तीच्या जीवनाची ब्लू प्रिंट प्रदान करते, जी अगदी अचूक असल्याचे सिद्ध करते. असं घडवा न्यूमरोलॉजीस्ट म्हणून करिअर न्यूमरोलॉजीस्ट होण्याचे अनेक मार्ग आहेत. एखाद्या गोष्टीत पारंगत होण्यासाठी ती कला नीट शिकणे आवश्यक आहे. न्यूमरोलॉजीस्ट (Numerologist career and courses) होण्यासाठी कोणतीही शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक नाही. अनेक न्यूमरोलॉजीस्ट तज्ञ स्वतः प्रमाणपत्र (Certification course in Numerology) आणि पदविका अभ्यासक्रम (Diploma course in Numerology) देतात. या अभ्यासक्रमांच्या मदतीने तुम्ही न्यूमरोलॉजीस्ट आणि संख्यांमागील खोली समजून घेऊन व्यावसायिक न्यूमरोलॉजीस्टप्रमाणे काम करू शकता. हल्ली न्यूमरोलॉजीस्टच्या क्षेत्रातही ऑनलाइन अभ्यासक्रमांचा कल खूप वाढला आहे. अंगी हे गुण असणं आवश्यक न्यूमरोलॉजीस्ट (Skills to become Numerologist) होण्यासाठी, तुम्हाला संख्या आणि त्यांची खोली जाणून घेण्याची इच्छा असणे आवश्यक आहे. या क्षेत्रातील गोष्टी शिकण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी संयम लागतो. याशिवाय इतरांच्या समस्या ऐकूनही अचूक अंदाज बांधता आला पाहिजे. उत्तम कम्युनिकेशन स्किल्स तुमचे काम सोपे करू शकतात.
  Published by:Atharva Mahankal
  First published: