Home /News /career /

शिक्षकांनो, नोकरीची ही संधी सोडू नका; 'या' पब्लिक स्कूलमध्ये थेट मिळणार जॉब्स; करा अप्लाय

शिक्षकांनो, नोकरीची ही संधी सोडू नका; 'या' पब्लिक स्कूलमध्ये थेट मिळणार जॉब्स; करा अप्लाय

संगमेश्वर पब्लिक स्कूल सोलापूर

संगमेश्वर पब्लिक स्कूल सोलापूर

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 23 मे 2022 असणार आहे.

    मुंबई, 22 मे: संगमेश्वर पब्लिक स्कूल सोलापूर (Sangameshwar Public School) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Sangameshwar Public School Solapur Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. पूर्व प्राथमिक शिक्षक, प्राथमिक शिक्षक, रिसेप्शनिस्ट या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 23 मे 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती पूर्व प्राथमिक शिक्षक (Pre Primary Teacher) प्राथमिक शिक्षक (Primary Teacher) रिसेप्शनिस्ट (Receptionist) एकूण जागा - 19 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव पूर्व प्राथमिक शिक्षक (Pre Primary Teacher) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी D.Ed पर्यंत पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. प्राथमिक शिक्षक (Primary Teacher) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. रिसेप्शनिस्ट (Receptionist) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो मुलाखतीचा पत्ता संगमेश्वर पब्लिक स्कूल, सात रास्ता, रेल्वे लाईन्स, सोलापूर-413 001 मुलाखतीची तारीख - 23 मे 2022
    JOB TITLESangameshwar Public School Solapur Recruitment 2022
    या पदांसाठी भरतीपूर्व प्राथमिक शिक्षक (Pre Primary Teacher) प्राथमिक शिक्षक (Primary Teacher) रिसेप्शनिस्ट (Receptionist) एकूण जागा - 19
    शैक्षणिक पात्रता आणि अनुभव पूर्व प्राथमिक शिक्षक (Pre Primary Teacher) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी D.Ed पर्यंत पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. प्राथमिक शिक्षक (Primary Teacher) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. रिसेप्शनिस्ट (Receptionist) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
    ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
    मुलाखतीचा पत्तासंगमेश्वर पब्लिक स्कूल, सात रास्ता, रेल्वे लाईन्स, सोलापूर-413 001
    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://sanps.in/ या लिंकवर क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career, Career opportunities, Job, Job alert, Solapur

    पुढील बातम्या