मराठी बातम्या /बातम्या /करिअर /BSF Recruitment 2021: देशसेवा करण्याची मोठी संधी; सीमा सुरक्षा दलात 72 जागांसाठी मोठी भरती

BSF Recruitment 2021: देशसेवा करण्याची मोठी संधी; सीमा सुरक्षा दलात 72 जागांसाठी मोठी भरती

अर्ज करण्याची शेवटची तारीख नोटिफिकेशन जारी झाल्यानंतर 45 दिवसांनी असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख नोटिफिकेशन जारी झाल्यानंतर 45 दिवसांनी असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख नोटिफिकेशन जारी झाल्यानंतर 45 दिवसांनी असणार आहे.

नवी दिल्ली, 14 नोव्हेंबर: सीमा सुरक्षा दलात (BSF Recruitment 2021) लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Border Security Force) जारी करण्यात आली आहे. ASI (DM GDE – III), HC (सुतार), HC (प्लंबर), कॉन्स्टेबल (सिवरमन), कॉन्स्टेबल (जनरल ऑपरेटर), कॉन्स्टेबल (जनरेटर मेकॅनिक), कॉन्स्टेबल (लाइनमन). या पदांसाठी ही भरती (Indian Army recruitment 2021)असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख नोटिफिकेशन जारी झाल्यानंतर 45 दिवसांनी असणार आहे.

या जागांसाठी भरती

ASI (DM GDE – III)

HC (सुतार)

HC (प्लंबर)

कॉन्स्टेबल (सिवरमन)

कॉन्स्टेबल (जनरल ऑपरेटर)

कॉन्स्टेबल (जनरेटर मेकॅनिक)

कॉन्स्टेबल (लाइनमन)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

ASI (DM GDE – III) - सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा पूर्ण केलेल्या अर्जदारांना प्राधान्य दिले जाईल किंवा ITI ड्राफ्टमॅन कोर्स पूर्ण केला असणं आवश्यक.

HC (सुतार) - सुतार ट्रेडमधील ITI सह मॅट्रिक, प्रतिष्ठित संस्थेत किमान 03 वर्षे कामाचा अनुभव असणं आवश्यक.

HC (प्लंबर) - प्लंबर ट्रेडमधील ITI सह मॅट्रिक, प्रतिष्ठित संस्थेत किमान 03 वर्षे कामाचा अनुभव असणं आवश्यक.

कॉन्स्टेबल (सिवरमन) - मान्यताप्राप्त विद्यापीठातून मॅट्रिक किंवा आयटीआय संबंधित क्षेत्रात किमान 03 वर्षे कामाचा अनुभव असणं आवश्यक.

कॉन्स्टेबल (जनरल ऑपरेटर) - मान्यताप्राप्त विद्यापीठातून मॅट्रिक किंवा आयटीआय संबंधित क्षेत्रात किमान 03 वर्षे कामाचा अनुभव असणं आवश्यक.

कॉन्स्टेबल (जनरेटर मेकॅनिक) - मान्यताप्राप्त विद्यापीठातून मॅट्रिक किंवा आयटीआय संबंधित क्षेत्रात किमान 03 वर्षे कामाचा अनुभव असणं आवश्यक.

कॉन्स्टेबल (लाइनमन) - मान्यताप्राप्त विद्यापीठातून मॅट्रिक किंवा आयटीआय संबंधित क्षेत्रात किमान 03 वर्षे कामाचा अनुभव असणं आवश्यक.

इतका मिळणार Stipend

ASI (DM GDE – III) - 29,200/- - 92,300/- रुपये प्रतिमहिना

HC (सुतार) - 25,500/- - 82,100/- रुपये प्रतिमहिना

HC (प्लंबर) - 82,100/- रुपये प्रतिमहिना

कॉन्स्टेबल (सिवरमन) - 21,700/- - 59,100/- रुपये प्रतिमहिना

कॉन्स्टेबल (जनरल ऑपरेटर) - 21,700/- - 59,100/- रुपये प्रतिमहिना

कॉन्स्टेबल (जनरेटर मेकॅनिक) - 21,700/- - 59,100/- रुपये प्रतिमहिना

कॉन्स्टेबल (लाइनमन) - 21,700/- - 59,100/- रुपये प्रतिमहिना

Central Railway Recruitment: मध्य रेल्वे मुंबई इथे 'या' पदांसाठी  नोकरीची संधी

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - नोटिफिकेशन जारी झाल्यानंतर 45 दिवसांनी

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://bsf.gov.in/Home या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:
top videos

    Tags: BSF, Career opportunities, जॉब