Home /News /career /

ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टंट्स इंडियामध्ये 8वी पास उमेदवारांसाठी भरती; इतका मिळणार पगार

ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टंट्स इंडियामध्ये 8वी पास उमेदवारांसाठी भरती; इतका मिळणार पगार

अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 ऑगस्ट 2021 असणार आहे.

    नवी दिल्ली , 31 जुलै: ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टंट्स इंडिया लिमिटेडमध्ये (Broadcast Engineering Consultants India Limited BECIL) लवकरच पदभरती होणार आहे. रस्ताही अधिसूचना जारी करण्यात आली आहे. हॅंडीमन / लोडर, सुपरवाइजर आणि सिनियर सुपरवाइजर या पदांच्या एकूण 99 जागांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचं आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 ऑगस्ट 2021 असणार आहे. या पदासाठी भरती हॅंडीमन / लोडर (Handyman/ Loader) - 75 सुपरवाइजर (Supervisor) - 21 सिनियर सुपरवाइजर (Sr. Supervisor)  - 03 एकूण जागा - 99 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव हॅंडीमन / लोडर (Handyman/ Loader) - 08वी उत्तीर्ण आणि कार्गो हँडलिंगमध्ये एक वर्षाचा अनुभव आवश्यक. सुपरवाइजर (Supervisor) - पदवीधर आणि  कार्गो हँडलिंगमध्ये एक वर्षाचा अनुभव आवश्यक. सिनियर सुपरवाइजर (Sr. Supervisor)  - पदवीधर आणि  कार्गो हँडलिंगमध्ये दोन वर्षांचा अनुभव आवश्यक. हे वाचा - कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक इथे तब्बल 48 जागांसाठी पदभरती; 'या' जागा रिक्त इतका मिळणार पगार हॅंडीमन / लोडर (Handyman/ Loader) - 14,014/- रुपये प्रतिमहिना सुपरवाइजर (Supervisor) - 18,564/- रुपये प्रतिमहिना सिनियर सुपरवाइजर (Sr. Supervisor)  - 20,384/- रुपये प्रतिमहिना अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 08 ऑगस्ट 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी  https://drive.google.com/file/d/18I7C-NkulLxwzstPM5fHuoDqkjU0lkr5/view या वेबसाईटवर जाऊ शकता. या पदभरतीसाठी  https://becilregistration.com/Home/ListofExam.aspx या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अप्लाय करू शकता.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Jobs

    पुढील बातम्या