Home /News /career /

तापलेल्या मुंबईत तरुणांसाठी आशेचा किरण; बृहन्मुंबई महानगरपालिकेत मोठी भरती; लगेच करा अप्लाय

तापलेल्या मुंबईत तरुणांसाठी आशेचा किरण; बृहन्मुंबई महानगरपालिकेत मोठी भरती; लगेच करा अप्लाय

बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई

बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जून & 04 जुलै 2022 पदांनुसार असणार आहे.

    मुंबई, 26 जून: बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई (Municipal Corporation of Greater Mumbai) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Brihan Mumbai Mahanagarpalika (MCGM) Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. थेरपिस्ट, तंत्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ, विशेष शिक्षण, व्यावसायिक सल्लागार, स्टाफ नर्स आणि सिस्टर-इन-चार्ज, सल्लागार, समुदाय विकास अधिकारी, सहाय्यक प्राध्यापक, वैद्यकीय अधिकारी, बहुउद्देशीय कामगार, फार्मासिस्ट या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जून & 04 जुलै 2022 पदांनुसार असणार आहे. या पदांसाठी भरती थेरपिस्ट तंत्रज्ञ मानसशास्त्रज्ञ विशेष शिक्षण व्यावसायिक सल्लागार स्टाफ नर्स आणि सिस्टर-इन-चार्ज सल्लागार समुदाय विकास अधिकारी सहाय्यक प्राध्यापक वैद्यकीय अधिकारी बहुउद्देशीय कामगार फार्मासिस्ट BAMU मध्ये 'हा' कोर्स केला की, 4 लाखांपासून 85 लाखापर्यंत पॅकेजचा जाॅब फिक्स
    शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
    या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदानुसार पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा पत्ता एफ/दक्षिण कार्यालय 3,मजला बाबासाहेब आंबेडकर मार्ग, परेल मुंबई ,400012 एच.बी.टी. पॉली क्लिनिक सेल खोली क्र.49. डिस्पॅच विभाग, टी.एन. मेडिकल कॉलेज आणि नायर हॉस्पिटलचा तळमजला, मुंबई – 400008. दहावी-बारावीनंतर NDA ची तयारी करायचीय? तर 'इथं' घ्या ॲडनिशन : VIDEO
    अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 29 जून & 04 जुलै 2022 पदांनुसार
    JOB TITLEBrihan Mumbai Mahanagarpalika (MCGM) Recruitment 2022
    या पदांसाठी भरतीथेरपिस्ट तंत्रज्ञ मानसशास्त्रज्ञ विशेष शिक्षण व्यावसायिक सल्लागार स्टाफ नर्स आणि सिस्टर-इन-चार्ज सल्लागार समुदाय विकास अधिकारी सहाय्यक प्राध्यापक वैद्यकीय अधिकारी बहुउद्देशीय कामगार फार्मासिस्ट
    शैक्षणिक पात्रता आणि अनुभवया पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदानुसार पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
    ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
    अर्ज करण्यासाठीचा पत्ताएफ/दक्षिण कार्यालय 3,मजला बाबासाहेब आंबेडकर मार्ग, परेल मुंबई ,400012 एच.बी.टी. पॉली क्लिनिक सेल खोली क्र.49. डिस्पॅच विभाग, टी.एन. मेडिकल कॉलेज आणि नायर हॉस्पिटलचा तळमजला, मुंबई – 400008.
    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous या लिंकवर क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career, Career opportunities, Job, Job alert

    पुढील बातम्या