Home /News /career /

BOB Recruitment: उमेदवारांनो, अवघे 3 दिवस शिल्लक; बँक ऑफ बडोदामधील भरतीसाठी लगेच करा अर्ज

BOB Recruitment: उमेदवारांनो, अवघे 3 दिवस शिल्लक; बँक ऑफ बडोदामधील भरतीसाठी लगेच करा अर्ज

बँक ऑफ बडोदा भरती

बँक ऑफ बडोदा भरती

या पदांसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेला फक्त 3 दिवस शिल्लक आहेत. अधिकृत वेबसाइटद्वारे 9 डिसेंबर 2021 पर्यंत अर्ज करता येणार आहे

  मुंबई, 06 डिसेंबर: बँक ऑफ बडोदानं (Bank of Baroda Recruitment 2021) रिलेशनशिप मॅनेजर पदासाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेला फक्त 3 दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे ज्या उमेदवारांनी अद्याप या (Bank Bharti 2021) पदांसाठी अर्ज केलेला नाही. ते अधिकृत वेबसाइटद्वारे 9 डिसेंबर 2021 पर्यंत अर्ज करू शकणार आहेत. या भरतीसाठी (bank of Baroda jobs 2021) कशाप्रकारे अप्लाय करणार याबाबत माहिती जाणून घेऊया. या पदांसाठी भरती   वरिष्ठ रिलेशनशिप मॅनेजर (Senior Relationship Manager) - एकूण जागा 326 ई-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर (e-wealth Relationship Manager) - एकूण जागा 50 'या' कंपनीनं एकाच वेळी केली मोठी कर्मचारी कपात, कामचुकारपणाचा ठेवला ठपका शैक्षणिक पात्रता आणि अनुभव वरिष्ठ रिलेशनशिप मॅनेजर (Senior Relationship Manager) - AICTE मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणतीही पदवी घेतली असणं आवश्यक. तसंच दोन वर्ष पूर्ण वेळ डिप्लोमा इन मॅनेजमेंट पूर्ण असणं आवश्यक रेग्युलेटरी सर्टिफिकेशन्स आवश्यक. सार्वजनिक बँकांमधील किंवा परदेशी बँकांमधील किमान दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक. ई-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर (e-wealth Relationship Manager) - AICTE मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणतीही पदवी घेतली असणं आवश्यक. तसंच दोन वर्ष पूर्ण वेळ डिग्री किंवा डिप्लोमा इन मॅनेजमेंट पूर्ण असणं आवश्यक. रेग्युलेटरी सर्टिफिकेशन्स आवश्यक. सार्वजनिक बँकांमधील किंवा परदेशी बँकांमधील किमान 1.5 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक. किंवा सेल्स विभागातील 1.5 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. वयोमर्यादा वरिष्ठ रिलेशनशिप मॅनेजर (Senior Relationship Manager) - उमेदवाराचं वय हे वयवर्षे 24 ते 35 दरम्यान असणं आवश्यक आहे. प्रवर्गानुसार वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. ई-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर (e-wealth Relationship Manager) - उमेदवाराचं वय हे वयवर्षे 23 ते 35 दरम्यान असणं आवश्यक आहे. प्रवर्गानुसार वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो असं करा अप्लाय सर्व प्रथम, उमेदवार अधिकृत वेबसाइट bankofbaroda.in वर जा. मुख्यपृष्ठावर दिलेल्या करिअर विभागात जा. आता E-Wealth Relationship Manager on Contract Basis भर्तीच्या लिंकवर क्लिक करा, आता Apply Now वर क्लिक करा. सर्व शैक्षणिक कागदपत्रे अपलोड करा आणि सबमिट वर क्लिक करा. तुम्हालाही Typing येत असेल तर NHM नाशिक इथे लगेच करा अप्लाय; उद्या शेवटची तारीख अर्ज करण्याची शेवटची तारीख - 9 डिसेंबर 2021
  JOB TITLE Bank of Baroda Recruitment 2021
  या पदांसाठी भरती वरिष्ठ रिलेशनशिप मॅनेजर (Senior Relationship Manager) - एकूण जागा 326 ई-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर (e-wealth Relationship Manager) - एकूण जागा 50
  शैक्षणिक पात्रता आणि अनुभव वरिष्ठ रिलेशनशिप मॅनेजर (Senior Relationship Manager) - AICTE मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणतीही पदवी घेतली असणं आवश्यक. तसंच दोन वर्ष पूर्ण वेळ डिप्लोमा इन मॅनेजमेंट पूर्ण असणं आवश्यक रेग्युलेटरी सर्टिफिकेशन्स आवश्यक. सार्वजनिक बँकांमधील किंवा परदेशी बँकांमधील किमान दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक. ई-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर (e-wealth Relationship Manager) - AICTE मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणतीही पदवी घेतली असणं आवश्यक. तसंच दोन वर्ष पूर्ण वेळ डिग्री किंवा डिप्लोमा इन मॅनेजमेंट पूर्ण असणं आवश्यक. रेग्युलेटरी सर्टिफिकेशन्स आवश्यक. सार्वजनिक बँकांमधील किंवा परदेशी बँकांमधील किमान 1.5 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक. किंवा सेल्स विभागातील 1.5 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
  वयोमर्यादा वरिष्ठ रिलेशनशिप मॅनेजर (Senior Relationship Manager) - उमेदवाराचं वय हे वयवर्षे 24 ते 35 दरम्यान असणं आवश्यक आहे. प्रवर्गानुसार वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. ई-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर (e-wealth Relationship Manager) - उमेदवाराचं वय हे वयवर्षे 23 ते 35 दरम्यान असणं आवश्यक आहे. प्रवर्गानुसार वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
  असं करा अप्लाय सर्व प्रथम, उमेदवार अधिकृत वेबसाइट bankofbaroda.in वर जा. मुख्यपृष्ठावर दिलेल्या करिअर विभागात जा. आता E-Wealth Relationship Manager on Contract Basis भर्तीच्या लिंकवर क्लिक करा, आता Apply Now वर क्लिक करा. सर्व शैक्षणिक कागदपत्रे अपलोड करा आणि सबमिट वर क्लिक करा.
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://smepaisa.bankofbaroda.co.in/bobSRM या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Bank, Career opportunities, Jobs

  पुढील बातम्या