मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

BOB Recruitment: बँक ऑफ बडोदा फायनान्शियल सोल्यूशन इथे विविध पदांसाठी भरती; ई-मेल आयडीवर करा अप्लाय

BOB Recruitment: बँक ऑफ बडोदा फायनान्शियल सोल्यूशन इथे विविध पदांसाठी भरती; ई-मेल आयडीवर करा अप्लाय

यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 आणि 12 डिसेंबर 2021 असणार आहे.

यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 आणि 12 डिसेंबर 2021 असणार आहे.

यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 आणि 12 डिसेंबर 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई ,17 नोव्हेंबर: बँक ऑफ बडोदा फायनान्शियल सोल्यूशन (Bank of Baroda Financial Solution Limited) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (BOB Financial Solution Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. AVP/व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, प्रादेशिक संबंध अधिकारी/उपप्रादेशिक संबंध अधिकारी या पदांसाठी ही भरती (Bank of Baroda Jobs) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 आणि 12 डिसेंबर 2021 असणार आहे.

या जागांसाठी भरती

AVP/व्यवस्थापक (AVP / Manager)

सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager)

वरिष्ठ व्यवस्थापक (Senior Manager)

प्रादेशिक संबंध अधिकारी/उपप्रादेशिक संबंध अधिकारी (Regional Relations Officer / Sub-Regional Relations Officer)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

AVP/व्यवस्थापक (AVP / Manager) - पात्र उमेदवारांनी संबंधित पदांनुसार शिक्षण घेतलं असणं आवश्यक. तसंच अनुभव असणं आवश्यक.

सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) - पात्र उमेदवारांनी संबंधित पदांनुसार शिक्षण घेतलं असणं आवश्यक. तसंच अनुभव असणं आवश्यक.

वरिष्ठ व्यवस्थापक (Senior Manager) - पात्र उमेदवारांनी संबंधित पदांनुसार शिक्षण घेतलं असणं आवश्यक. तसंच अनुभव असणं आवश्यक.

प्रादेशिक संबंध अधिकारी/उपप्रादेशिक संबंध अधिकारी (Regional Relations Officer / Sub-Regional Relations Officer) - पात्र उमेदवारांनी संबंधित पदांनुसार शिक्षण घेतलं असणं आवश्यक. तसंच अनुभव असणं आवश्यक.

LIC Recruitment 2021: LIC मध्ये पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीचा ई-मेल आयडी

careers@bobfinancial.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 04 आणि 12 डिसेंबर 2021

JOB TITLEBOB Financial Solution Recruitment 2021
या जागांसाठी भरतीAVP/व्यवस्थापक (AVP / Manager) सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) वरिष्ठ व्यवस्थापक (Senior Manager) प्रादेशिक संबंध अधिकारी/उपप्रादेशिक संबंध अधिकारी (Regional Relations Officer / Sub-Regional Relations Officer)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवपात्र उमेदवारांनी संबंधित पदांनुसार शिक्षण घेतलं असणं आवश्यक. तसंच अनुभव असणं आवश्यक.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्यासाठीचा ई-मेल आयडीcareers@bobfinancial.com

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.bobfinancial.com/ या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career, जॉब