मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

JOB ALERT: 'या' जिल्ह्यातील NHM मध्ये 1,25,000 रुपये पगाराची नोकरी; त्वरा करा; लगेच पत्त्यावर पाठवा अर्ज

JOB ALERT: 'या' जिल्ह्यातील NHM मध्ये 1,25,000 रुपये पगाराची नोकरी; त्वरा करा; लगेच पत्त्यावर पाठवा अर्ज

राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2022 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 15 मे: राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर (National Health Mission Nagpur) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (NHM Nagpur Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. हृदयरोगतज्ज्ञ, रेडिओलॉजिस्ट, बालरोगतज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, फिजिशियन/कन्सल्टेशन मेडिसिन, ऑप्टोमेट्रिस्ट, ऑडिओलॉजिस्ट, लॅब टेक्निशियन, समुपदेशक, पॅरा मेडिकल वर्कर, वैद्यकीय अधिकारी, आदिवासी पर्यवेक्षक, सिस्टर इन्चार्ज, स्टाफ नर्स या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

हृदयरोगतज्ज्ञ, रेडिओलॉजिस्ट, बालरोगतज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, फिजिशियन/कन्सल्टेशन मेडिसिन, ऑप्टोमेट्रिस्ट, ऑडिओलॉजिस्ट, लॅब टेक्निशियन, समुपदेशक, पॅरा मेडिकल वर्कर, वैद्यकीय अधिकारी, आदिवासी पर्यवेक्षक, सिस्टर इन्चार्ज, स्टाफ नर्स

Engineer उमेदवारांनो, मुंबईत 2,15,900 रुपये पगाराची नोकरी; ही घ्या अर्जाची लिंक

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

हृदयरोगतज्ज्ञ - उमेदवारांनी MBBS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

रेडिओलॉजिस्ट -उमेदवारांनी MD पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

बालरोगतज्ञ -उमेदवारांनी MBBS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

स्त्रीरोगतज्ज्ञ -उमेदवारांनी M.S पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

मानसोपचारतज्ज्ञ -उमेदवारांनी MBBS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

भूलतज्ज्ञ -उमेदवारांनी MD Anesthesia पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

फिजिशियन/कन्सल्टेशन मेडिसिन - उमेदवारांनी MD Medicine पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

ऑप्टोमेट्रिस्ट -उमेदवारांनी Bachelor in Optometry पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

ऑडिओलॉजिस्ट -उमेदवारांनी Degree in Audiology पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

लॅब टेक्निशियन -उमेदवारांनी DMLT पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

समुपदेशक -उमेदवारांनी MSW पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

पॅरा मेडिकल वर्कर -उमेदवारांनी 12th Pass पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

वैद्यकीय अधिकारी -उमेदवारांनी MBBS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

आदिवासी पर्यवेक्षक -उमेदवारांनी 12th Pass पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

सिस्टर इन्चार्ज - उमेदवारांनी General Nursing Course पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

स्टाफ नर्स -उमेदवारांनी General Nursing Course पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

इतका मिळणार पगार

हृदयरोगतज्ज्ञ - 1,25,000/- रुपये प्रतिमहिना

रेडिओलॉजिस्ट - On Call Basis

बालरोगतज्ञ - 75,000/- रुपये प्रतिमहिना

स्त्रीरोगतज्ज्ञ - 75,000/- रुपये प्रतिमहिना

मानसोपचारतज्ज्ञ - 75,000/- रुपये प्रतिमहिना

भूलतज्ज्ञ - On Call Basis

फिजिशियन/कन्सल्टेशन मेडिसिन - 75,000/- रुपये प्रतिमहिना

ऑप्टोमेट्रिस्ट - 20,000/- रुपये प्रतिमहिना

ऑडिओलॉजिस्ट - 25,000/- रुपये प्रतिमहिना

समुपदेशक - 17,000/- रुपये प्रतिमहिना

पॅरा मेडिकल वर्कर - 20,000/- रुपये प्रतिमहिना

वैद्यकीय अधिकारी - 17,000/- रुपये प्रतिमहिना

आदिवासी पर्यवेक्षक - 45,000/- रुपये प्रतिमहिना

सिस्टर इन्चार्ज - 15,000/- रुपये प्रतिमहिना

स्टाफ नर्स - 20,000/- रुपये प्रतिमहिना

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीचा पत्ता

राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग जिल्हा परिषद, सिव्हिल लाईन, नागपूर.

शॉर्ट्स घालून करा Meeting पण स्क्रीनवर दिसेल प्रोफेशनल लुक; आली भन्नाट App

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 17 मे 2022

JOB TITLENHM Nagpur Recruitment 2022
या पदांसाठी भरतीहृदयरोगतज्ज्ञ, रेडिओलॉजिस्ट, बालरोगतज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, फिजिशियन/कन्सल्टेशन मेडिसिन, ऑप्टोमेट्रिस्ट, ऑडिओलॉजिस्ट, लॅब टेक्निशियन, समुपदेशक, पॅरा मेडिकल वर्कर, वैद्यकीय अधिकारी, आदिवासी पर्यवेक्षक, सिस्टर इन्चार्ज, स्टाफ नर्स
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवहृदयरोगतज्ज्ञ - उमेदवारांनी MBBS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. रेडिओलॉजिस्ट -उमेदवारांनी MD पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. बालरोगतज्ञ -उमेदवारांनी MBBS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. स्त्रीरोगतज्ज्ञ -उमेदवारांनी M.S पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. मानसोपचारतज्ज्ञ -उमेदवारांनी MBBS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. भूलतज्ज्ञ -उमेदवारांनी MD Anesthesia पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. फिजिशियन/कन्सल्टेशन मेडिसिन - उमेदवारांनी MD Medicine पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. ऑप्टोमेट्रिस्ट -उमेदवारांनी Bachelor in Optometry पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. ऑडिओलॉजिस्ट -उमेदवारांनी Degree in Audiology पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. लॅब टेक्निशियन -उमेदवारांनी DMLT पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. समुपदेशक -उमेदवारांनी MSW पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. पॅरा मेडिकल वर्कर -उमेदवारांनी 12th Pass पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. वैद्यकीय अधिकारी -उमेदवारांनी MBBS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. आदिवासी पर्यवेक्षक -उमेदवारांनी 12th Pass पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. सिस्टर इन्चार्ज - उमेदवारांनी General Nursing Course पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. स्टाफ नर्स -उमेदवारांनी General Nursing Course पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारहृदयरोगतज्ज्ञ - 1,25,000/- रुपये प्रतिमहिना रेडिओलॉजिस्ट - On Call Basis बालरोगतज्ञ - 75,000/- रुपये प्रतिमहिना स्त्रीरोगतज्ज्ञ - 75,000/- रुपये प्रतिमहिना मानसोपचारतज्ज्ञ - 75,000/- रुपये प्रतिमहिना भूलतज्ज्ञ - On Call Basis फिजिशियन/कन्सल्टेशन मेडिसिन - 75,000/- रुपये प्रतिमहिना ऑप्टोमेट्रिस्ट - 20,000/- रुपये प्रतिमहिना ऑडिओलॉजिस्ट - 25,000/- रुपये प्रतिमहिना समुपदेशक - 17,000/- रुपये प्रतिमहिना पॅरा मेडिकल वर्कर - 20,000/- रुपये प्रतिमहिना वैद्यकीय अधिकारी - 17,000/- रुपये प्रतिमहिना आदिवासी पर्यवेक्षक - 45,000/- रुपये प्रतिमहिना सिस्टर इन्चार्ज - 15,000/- रुपये प्रतिमहिना स्टाफ नर्स - 20,000/- रुपये प्रतिमहिना
अर्ज करण्यासाठीचा पत्ताराष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग जिल्हा परिषद, सिव्हिल लाईन, नागपूर.

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.nmcnagpur.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.

First published:

Tags: Career, Career opportunities, Job, Job alert, Nagpur News