• Home
  • »
  • News
  • »
  • career
  • »
  • भारतीय विद्या भवन मुंबई इथे प्राध्यापक पदाच्या 24 जागांसाठी भरती; 'या' पत्त्यावर लगेच करा अर्ज

भारतीय विद्या भवन मुंबई इथे प्राध्यापक पदाच्या 24 जागांसाठी भरती; 'या' पत्त्यावर लगेच करा अर्ज

अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

  • Share this:
    मुंबई, 10 नोव्हेंबर: भारतीय विद्या भवन मुंबई (Bharatiya Vidya Bhavans Mumbai) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Bharatiya Vidya Bhavans Mumbai Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. सहाय्यक प्राध्यापक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 नोव्हेंबर 2021 असणार आहे. या जागांसाठी भरती सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) - एकूण जागा 24 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच UGC च्या नियमांनुसार शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. NHM Nagpur Recruitment: राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर इथे विविध पदांसाठी भरती ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज पाठवण्याचा पत्ता प्राचार्य भारतीय विद्या भवन, हजारीमल सोमाणी कला विज्ञान महाविद्यालय, श्री मनुभाई माणेकलाल शेठ महाविद्यालय, जेपी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट स्टडीज, केएम मुन्शी मार्ग, चौपाटी, मुंबई -400007 अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 26 नोव्हेंबर 2021
    JOB TITLE Bharatiya Vidya Bhavans Mumbai Recruitment 2021
    या जागांसाठी भरती सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) - एकूण जागा 24
    शैक्षणिक पात्रता या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच UGC च्या नियमांनुसार शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
    ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
    अर्ज पाठवण्याचा पत्ता प्राचार्य भारतीय विद्या भवन, हजारीमल सोमाणी कला विज्ञान महाविद्यालय, श्री मनुभाई माणेकलाल शेठ महाविद्यालय, जेपी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट स्टडीज, केएम मुन्शी मार्ग, चौपाटी, मुंबई -400007
    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.bhavans.info/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published: