जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / भारत डायनॅमिक्स लिमिटेडमध्ये इंजिनिअर्स आणि मेडिकलच्या पदांसाठी भरती; लगेच करा अप्लाय

भारत डायनॅमिक्स लिमिटेडमध्ये इंजिनिअर्स आणि मेडिकलच्या पदांसाठी भरती; लगेच करा अप्लाय

भारत डायनॅमिक्स लिमिटेडमध्ये इंजिनिअर्स आणि मेडिकलच्या पदांसाठी भरती; लगेच करा अप्लाय

भारतातील दारूगोळे आणि क्षेपणास्त्र यंत्रणा उत्पादकांपैकी एक ही कंपनी आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

हैदराबाद, 01 जुलै: भारत डायनॅमिक्स लिमिटेड (Bharat Dynamics Limited) या कंपनीमध्ये विविध पदासांठी पदभरतीची घोषणा करण्यात आली आहे. यासाठीची अधिसूचना नुकतीच जारी करण्यात आली आहे. भारतातील दारूगोळे आणि क्षेपणास्त्र यंत्रणा (Ammunitions and Missile systems) उत्पादकांपैकी एक ही कंपनी आहे.  हा कंपनीमध्ये जनरल मॅनेजर (general Manager), डिप्टी जनरल मॅनेजर (Deputy General Manager), मेडिकल ऑफिसर (Medical Officer), असिस्टंट मॅनेजर **(Assistant Manager)**आणि मॅनेजमेंट ट्रेनी (MT) या पदांसाठी जागा रिक्त आहेत. या पदांसाठी पदभरती जनरल मॅनेजर (HR) - 01 डेप्युटी जनरल मॅनेजर  - 03 मेडिकल ऑफिसर - 02 असिस्टंट मॅनेजर (सेफ्टी) - 03 मॅनेजमेंट ट्रेनी (MT) - 37 एकूण जागा - 46 हे वाचा - काय सांगता! लस घेतली नाही तर तुमची पगारवाढ येऊ शकते धोक्यात; प्रमोशनवरही परिणाम शैक्षणिक पात्रता जनरल मॅनेजर (HR) - प्रथम श्रेणी MBA किंवा HR/PM & IR/ PG डिप्लोमा आणि 18 वर्षांचा अनुभव डेप्युटी जनरल मॅनेजर  - प्रथम श्रेणी B.E/B.Tech (मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स संबंधित ब्रांचेस) आणि 14 वर्षांचा अनुभव मेडिकल ऑफिसर - MBBS किंवा MS/ MD  आणि 02 वर्षांचा अनुभव असिस्टंट मॅनेजर (सेफ्टी) - कोणत्याही विषयात B.E/B.Tech किंवा फिजिक्स/केमिस्ट्री पदव्युत्तर आणि 02 वर्षांचा अनुभव मॅनेजमेंट ट्रेनी (MT) - प्रथम श्रेणी B.E/B.Tech संबंधित कोणतीही ब्रांच ऑनलाईन अप्लाय करण्याची शेवटची तारीख - 19 जुलै 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात