मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

BARC Mumbai Recruitment: भाभा अणू संशोधन केंद्र मुंबई इथे भरती; तब्बल 86 हजार पगार

BARC Mumbai Recruitment: भाभा अणू संशोधन केंद्र मुंबई इथे भरती; तब्बल 86 हजार पगार

मुलाखतीची तारीख 20 ऑगस्ट 2021असणार आहे.

मुलाखतीची तारीख 20 ऑगस्ट 2021असणार आहे.

मुलाखतीची तारीख 20 ऑगस्ट 2021असणार आहे.

    मुंबई, 18 ऑगस्ट:  भाभा अणू संशोधन केंद्र मुंबई (Bhabha Atomic Research Centre) इथे एकूण 25 जागांसाठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पदव्युत्तर निवासी वैद्यकीय अधिकारी, कनिष्ठ/वरिष्ठ निवासी डॉक्टर आणि निवासी वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांना थेट मुलाखत द्यायची आहे. मुलाखतीची तारीख 20 ऑगस्ट 2021असणार आहे. या पदांसाठी भरती पदव्युत्तर निवासी वैद्यकीय अधिकारी (Post Graduate Resident Medical Officer) कनिष्ठ/वरिष्ठ निवासी डॉक्टर (Junior/Senior Resident Doctor) निवासी वैद्यकीय अधिकारी (Resident Medical Officer) शैक्षणिक पात्रता पदव्युत्तर निवासी वैद्यकीय अधिकारी (Post Graduate Resident Medical Officer) - MS/MD/DNB डिग्री आणि डिप्लोमा कनिष्ठ/वरिष्ठ निवासी डॉक्टर (Junior/Senior Resident Doctor) - MBBS निवासी वैद्यकीय अधिकारी (Resident Medical Officer) - MBBS हे वाचा - NDA म्हणजे नक्की काय? NDAमध्ये भरती होण्यासाठी काय योग्यता आवश्यक? जाणून घ्या इतका मिळणार पगार पहिलं वर्ष -  86,000/- प्रतिमहिना दुसरं वर्ष -  88,000/- प्रतिमहिना तिसरं वर्ष -  90,000/- प्रतिमहिना सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Jobs, Mumbai

    पुढील बातम्या