Home /News /career /

Study Abroad: परदेशात शिक्षणासाठी कोणत्या देशात कुठले कोर्सेस आहेत उत्तम; जाणून घ्या माहिती

Study Abroad: परदेशात शिक्षणासाठी कोणत्या देशात कुठले कोर्सेस आहेत उत्तम; जाणून घ्या माहिती

परदेशात शिक्षणासाठी कोणत्या देशात कुठला कोर्स चांगला शिकवला जातो याबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. चा तर मग जाणून घेऊया.

  मुंबई, 22 मे: परदेशात शिक्षणासाठी (Study in Abroad) जाण्याचं ठरवलं की पहिला प्रश्न पडतो तो म्हणजे नक्की कोणत्या देशात जावं? (Best countries for education) आणि कोणता कोर्स करावा? (Best courses in Abroad) अनेकदा विद्यार्थ्यांना कोणता कोर्स करणार याबद्दल माहिती असते मात्र कोणत्या देशात त्या कोर्सला अधिक महत्त्वं आहे हे माहिती नसतं. मात्र आता चिंता करू नका. परदेशात शिक्षणासाठी कोणत्या देशात कुठला कोर्स चांगला शिकवला जातो याबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. चा तर मग जाणून घेऊया. अमेरिका (America) बिझनेस अँड मॅनेजमेंट स्टडीज (Business & Management Studies) इंजीनिअरिंग (Engineering) मॅथ्स अँड कप्यूटर सायन्स (Maths & Computer Science) सोशल सायन्स (Social Science) फिजीकल आणि लाइफ सायन्स (Physical & Life Science) MNC चा जॉब नाकारला अन् शेळी पालन व्यवसायातून कमवतोय लाखो रुपये
  कॅनडा (Canada)
  मेडिकल आणि लाइफ सायन्स (Medical & Life Science) हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल मॅनेजमेंट (Hospitality & Hotel Management) लिबरल आर्ट्स (Liberal Arts)) बिझनेस अँड मॅनेजमेंट स्टडीज (Business & Management Studies) कप्यूटर सायन्स (Computer Science) जर्मनी (Germany) इंजीनिअरिंग (Engineering) बिझनेस अँड मॅनेजमेंट स्टडीज (Business & Management Studies) आर्ट्स अँड ह्युमॅनिटी (Arts & Humanity) मॅथ्स अँड कप्यूटर सायन्स (Maths & Computer Science) फाइन अँड अप्लाइड आर्ट्स (Fine & Applied Arts) Career Tips: बँकेच्या परीक्षांची तयारी करताय? मग अशी करा विविध विषयांची तयारी
  ऑस्ट्रेलिया (Australia)
  इंजीनिअरिंग (Engineering) बिझनेस अँड मॅनेजमेंट स्टडीज (Business & Management Studies) मॅथ्स अँड कप्यूटर सायन्स (Maths & Computer Science) मेडिकल सायन्स अँड हेल्थ स्टडीज (Medical Sciences & Health Studies) सोशल सायन्स (Social Science)
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Career, Career opportunities, Education, Job

  पुढील बातम्या