मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी; BEL मुंबईत 'या' पदांसाठी भरतीची घोषणा; लगेच करा अर्ज

ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी; BEL मुंबईत 'या' पदांसाठी भरतीची घोषणा; लगेच करा अर्ज

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मुंबई

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मुंबई

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2022 असणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai | Mumbai

मुंबई, 23 ऑगस्ट: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मुंबई (Bharat Electronics Limited Mumbai) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (BEL Mumbai Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (वित्त) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी वित्त (Management Trainees Finance)

एकूण जागा - 04

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार सीए/सीएमए (इंटरमीडिएट पास) पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे.

12 वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; स्टेनोग्राफर पदांसाठी बंपर भरती

इतका मिळणार Stipend

प्रथम वर्ष - 18,000/- रुपये प्रतिमहिना

दुसरं वर्ष - 19,000/- रुपये प्रतिमहिना

तिसरा वर्ष - 20,000/- रुपये प्रतिमहिना

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीचा ई-मेल आयडी

namuhr@bel.co.in

SSC Stenographer Recruitment 2022: परीक्षेसाठी अप्लाय करताय? मग इथे मिळेल परीक्षेचा सिलॅबस आणि Exam Pattern

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 ऑगस्ट 2022

JOB TITLEBEL Mumbai Recruitment 2022
या पदांसाठी भरतीव्यवस्थापन प्रशिक्षणार्थी वित्त (Management Trainees Finance) एकूण जागा - 04
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवया पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार सीए/सीएमए (इंटरमीडिएट पास) पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे.
इतका मिळणार Stipendप्रथम वर्ष - 18,000/- रुपये प्रतिमहिना दुसरं वर्ष - 19,000/- रुपये प्रतिमहिना तिसरा वर्ष - 20,000/- रुपये प्रतिमहिना
अर्ज करण्यासाठीचा ई-मेल आयडीnamuhr@bel.co.in

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी  https://www.bel-india.in/ या लिंकवर क्लिक करा.

First published:

Tags: Career, Career opportunities, Jobs Exams, Mumbai