मराठी बातम्या /बातम्या /करिअर /ही सुवर्णसंधी सोडू नका; बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 225 पदांसाठी उद्याची शेवटची तारीख; लगेच करा अप्लाय

ही सुवर्णसंधी सोडू नका; बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 225 पदांसाठी उद्याची शेवटची तारीख; लगेच करा अप्लाय

बँक ऑफ महाराष्ट्र

बँक ऑफ महाराष्ट्र

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कारायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 06 फेब्रुवारी 2023 असणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 05 फेब्रुवारी: बँक ऑफ महाराष्ट्र इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अर्थशास्त्रज्ञ, सुरक्षा अधिकारी, स्थापत्य अभियंता, विधी अधिकारी, व्यवसाय विकास अधिकारी, विद्युत अभियंता, राजभाषा अधिकारी, एचआर/ कर्मचारी अधिकारी, आयटी विशेषज्ञ अधिकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कारायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 06 फेब्रुवारी 2023 असणार आहे.

या जागांसाठी भरती

अर्थशास्त्रज्ञ

सुरक्षा अधिकारी

स्थापत्य अभियंता

विधी अधिकारी

व्यवसाय विकास अधिकारी

विद्युत अभियंता

राजभाषा अधिकारी

एचआर/ कर्मचारी अधिकारी

आयटी विशेषज्ञ अधिकारी

एकूण जागा - 225

Shark Tank India: कोट्यवधी रुपयांचे मालक असलेल्या शार्क्सचं शिक्षण किती झालंय माहितीये? पाहून व्हाल थक्क

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

अर्थशास्त्रज्ञ - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार Masters’s Degree in Economics पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

सुरक्षा अधिकारी - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार Bachelor’s Degree in any discipline पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

स्थापत्य अभियंता - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार Civil Engineering Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

विधी अधिकारी - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार Degree in Law पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

व्यवसाय विकास अधिकारी - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार Graduate/ MBA Marketing/ PGDMBA/ PG Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

विद्युत अभियंता - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार Electrical Engineering Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

राजभाषा अधिकारी - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार Post Graduate Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

एचआर/ कर्मचारी अधिकारी - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसारGraduate/ Post Graduate पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

आयटी विशेषज्ञ अधिकारी - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार B. Tech / B.E पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

थांबा..थांबा! मंदीच्या काळात कोणतंही ऑफर लेटर Accept करताना 'या' गोष्टी आधी तपासा; नाहीतर...

अर्जाचं शुल्क

UR/ EWS/ OBC उमेदवार – 180/- रुपये

SC/ ST/ PwED उमेदवार – 118/- रुपये

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 06 फेब्रुवारी 2023

JOB TITLEbank of maharashtra
या जागांसाठी भरतीअर्थशास्त्रज्ञ सुरक्षा अधिकारी स्थापत्य अभियंता विधी अधिकारी व्यवसाय विकास अधिकारी विद्युत अभियंता राजभाषा अधिकारी एचआर/ कर्मचारी अधिकारी आयटी विशेषज्ञ अधिकारी एकूण जागा - 225
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवअर्थशास्त्रज्ञ - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार Masters’s Degree in Economics पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे. सुरक्षा अधिकारी - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार Bachelor’s Degree in any discipline पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे. स्थापत्य अभियंता - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार Civil Engineering Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे. विधी अधिकारी - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार Degree in Law पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे. व्यवसाय विकास अधिकारी - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार Graduate/ MBA Marketing/ PGDMBA/ PG Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे. विद्युत अभियंता - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार Electrical Engineering Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे. राजभाषा अधिकारी - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार Post Graduate Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे. एचआर/ कर्मचारी अधिकारी - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसारGraduate/ Post Graduate पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे. आयटी विशेषज्ञ अधिकारी - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार B. Tech / B.E पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
अर्जाचं शुल्कUR/ EWS/ OBC उमेदवार – 180/- रुपये SC/ ST/ PwED उमेदवार – 118/- रुपये
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://ibpsonline.ibps.in/bomsodec22/  या लिंकवर क्लिक करा.

First published:

Tags: Bank Of Maharashtra, Career, Career opportunities, Job alert, Jobs Exams