जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / काय सांगता! महिन्याचा तब्बल 45,000 रुपये पगार आणि बऱ्याच सुविधा; बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये बंपर ओपनिंग्स

काय सांगता! महिन्याचा तब्बल 45,000 रुपये पगार आणि बऱ्याच सुविधा; बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये बंपर ओपनिंग्स

बँक ऑफ महाराष्ट्र

बँक ऑफ महाराष्ट्र

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 11 जानेवारी 2023 असणार आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 28 डिसेंबर: बँक ऑफ महाराष्ट्र इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. मुख्य तंत्रज्ञान अधिकारी, मुख्य डिजिटल अधिकारी, मुख्य जोखीम अधिकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 11 जानेवारी 2023 असणार आहे. या पदांसाठी भरती मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (Chief Technology Officer) मुख्य डिजिटल अधिकारी (Chief Digital Officer) मुख्य जोखीम अधिकारी (Chief Digital Officer) राज्यातील ग्रॅज्युएट्ससाठी थेट अधिकारी होण्याची संधी; MPSC कडून तब्बल 1037 जागांसाठी भरतीची घोषणा; करा अप्लाय शैक्षणिक पात्रता आणि अनुभव मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (Chief Technology Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार First Class Engineering Graduate or MCA पर्यंत शिक्षण पूर्ण असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. Maharashtra Police Bharti: शारीरिक चाचणीला जाताना Admit Cards न्यायला विसरू नका; असे करा डाउनलोड मुख्य डिजिटल अधिकारी (Chief Digital Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार First Class Engineering Graduate or MCA in Computer Science/ IT पर्यंत शिक्षण पूर्ण असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. Maharashtra Talathi Bharti: तुमच्या जिल्ह्यात तलाठी पदांसाठीच्या नक्की किती जागा रिक्त? इथे बघा संपूर्ण लिस्ट मुख्य जोखीम अधिकारी (Chief Digital Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार Professional Cerification in Financial Risk Management पर्यंत शिक्षण पूर्ण असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (Chief Technology Officer) - 45,000/- रुपये प्रतिमहिना मुख्य डिजिटल अधिकारी (Chief Digital Officer) - 45,000/- रुपये प्रतिमहिना मुख्य जोखीम अधिकारी (Chief Digital Officer) - 45,000/- रुपये प्रतिमहिना SSC GD Constable: तब्बल 45000 जागांसाठीच्या परीक्षेचं हॉल तिकीट जारी; असं लगेच करा डाउनलोड ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो मोठी बातमी! RRB Group D परीक्षेचं स्कोरकार्ड जारी; कशी असेल पुढची प्रोसेस? इथे मिळेल संपूर्ण माहिती अर्ज करण्यासाठीचा पत्ता महाव्यवस्थापक, बँक ऑफ महाराष्ट्र, एचआरएम विभाग, लोकमंगल 1501 शिवाजीनगर, पुणे 411001. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 11 जानेवारी 2023

JOB TITLEBank Of Maharashtra Recruitment 2022 2023
या पदांसाठी भरतीमुख्य तंत्रज्ञान अधिकारी (Chief Technology Officer) मुख्य डिजिटल अधिकारी (Chief Digital Officer) मुख्य जोखीम अधिकारी (Chief Digital Officer)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवमुख्य तंत्रज्ञान अधिकारी (Chief Technology Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार First Class Engineering Graduate or MCA पर्यंत शिक्षण पूर्ण असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. मुख्य डिजिटल अधिकारी (Chief Digital Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार First Class Engineering Graduate or MCA in Computer Science/ IT पर्यंत शिक्षण पूर्ण असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. मुख्य जोखीम अधिकारी (Chief Digital Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार Professional Cerification in Financial Risk Management पर्यंत शिक्षण पूर्ण असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारमुख्य तंत्रज्ञान अधिकारी (Chief Technology Officer) - 45,000/- रुपये प्रतिमहिना मुख्य डिजिटल अधिकारी (Chief Digital Officer) - 45,000/- रुपये प्रतिमहिना मुख्य जोखीम अधिकारी (Chief Digital Officer) - 45,000/- रुपये प्रतिमहिना
अर्ज करण्यासाठीचा पत्तामहाव्यवस्थापक, बँक ऑफ महाराष्ट्र, एचआरएम विभाग, लोकमंगल 1501 शिवाजीनगर, पुणे 411001.

माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://bankofmaharashtra.in/  या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात