• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • BAMU Recruitment: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद इथे 231 जागांसाठी भरती; लगेच करा अप्लाय

BAMU Recruitment: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद इथे 231 जागांसाठी भरती; लगेच करा अप्लाय

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

 • Share this:
  औरंगाबाद, 01 नोव्हेंबर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद (Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University Aurangabad) इथे लवकरच 231 जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (BAMU Aurangabad Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. शिक्षक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2021 असणार आहे. या जागांसाठी भरती शिक्षक (Teacher) - एकूण जागा 231 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शिक्षक (Teacher) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवाराचं शैक्षणिक ज्ञान चांगलं असणं आवश्यक आहे. उमेदवार चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी NET परीक्षा दिली असणं आवश्यक आहे. काही महत्त्वाच्या सूचना साध्या कागदावर किंवा बायो-डेटा किंवा सीव्हीच्या स्वरूपात केलेला अर्ज या अंतर्गत विचारात घेतला जाणार नाही. तसंच ई-मेल आयडी किंवा FAX द्वारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी सर्व सूचना वाचून घेणं महत्त्वाचं आहे. उमेदवारांनी अर्ज करताना सेल्फ अटेस्टेड कॉपीज अपलोड करणं महत्त्वाचं असणार आहे. NCCS Recruitment: नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स पुणे 35,000 रुपये पगाराची नोकरी अर्ज करण्याची शेवटची तारीख - 11 नोव्हेंबर 2021
  JOB TITLE BAMU Aurangabad Recruitment 2021
  या जागांसाठी भरती शिक्षक (Teacher) - एकूण जागा 231
  शैक्षणिक पात्रता  या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवाराचं शैक्षणिक ज्ञान चांगलं असणं आवश्यक आहे. उमेदवार चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी NET परीक्षा दिली असणं आवश्यक आहे.
  काही महत्त्वाच्या सूचना साध्या कागदावर किंवा बायो-डेटा किंवा सीव्हीच्या स्वरूपात केलेला अर्ज या अंतर्गत विचारात घेतला जाणार नाही. तसंच ई-मेल आयडी किंवा FAX द्वारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी सर्व सूचना वाचून घेणं महत्त्वाचं आहे. उमेदवारांनी अर्ज करताना सेल्फ अटेस्टेड कॉपीज अपलोड करणं महत्त्वाचं असणार आहे.
  शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2021
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://online.bamu.ac.in/recruitment/pages/forms/chb_register.php या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published: