मुंबई, 21 मार्च: बाल विकास प्रकल्प अधिकारी, प्रभादेवी नागरी, मुंबई इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अंगणवाडी मदतनीस या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 04 एप्रिल 2023 असणार आहे.
असणार आहे.
या जागांसाठी भरती
अंगणवाडी मदतनीस (Anganwadi Helper)
एकूण जागा - 38
Career Tips: करिअरमध्ये सतत पुढे जायचंय ना? मग अशा पद्धतीनं वाढवा लीडरशिप स्किल्स; या घ्या टिप्स
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
अंगणवाडी मदतनीस (Anganwadi Helper) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
बारावी पास, पदवी, पदव्युत्तर डी. एड. बी. एड. MS-CIT पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
तसंच नोटिफिकेशनमध्ये देण्यात आल्यानुसार सर्व पात्रता असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
क्या बात है! आता परदेशात जॉबसाठी वाट बघण्याची गरजच नाही; 'या' देशांमध्ये मिळतोय जॉब सीकर Visa
ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
Study Abroad: अवघ्या 5 लाख रुपयांमध्ये परदेशात शिक्षण घेणं शक्य आहे का? काय म्हणतात एक्सपर्ट? वाचा
अर्ज करण्यासाठीचा पत्ता
बालविकास प्रकल्प अधिकारी, प्रभादेवी यांचे कार्यालय ११७. बी. डी. डी. चाळ, वरळी, मुंबई – १८ पहिला मजला मुंबई- १८
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 04 एप्रिल 2023
JOB TITLE | Bal Vikas Prakalp Mumbai Recruitment 2023 |
या जागांसाठी भरती | अंगणवाडी मदतनीस (Anganwadi Helper) एकूण जागा - 38 |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. बारावी पास, पदवी, पदव्युत्तर डी. एड. बी. एड. MS-CIT पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच नोटिफिकेशनमध्ये देण्यात आल्यानुसार सर्व पात्रता असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. |
ही कागदपत्रं आवश्यक | Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो |
अर्ज करण्यासाठीचा पत्ता | बालविकास प्रकल्प अधिकारी, प्रभादेवी यांचे कार्यालय ११७. बी. डी. डी. चाळ, वरळी, मुंबई – १८ पहिला मजला मुंबई- १८ |
माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://mumbaicity.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career, Career opportunities, Job Alert, Jobs Exams, Mumbai