Elec-widget

#wardha

Showing of 1 - 14 from 69 results
VIDEO : मोदींनी गरिबांसाठीच्या योजना बंद केल्यात, राहुल गांधींचा घणाघात

व्हिडीओOct 15, 2019

VIDEO : मोदींनी गरिबांसाठीच्या योजना बंद केल्यात, राहुल गांधींचा घणाघात

वर्धा, 15 ऑक्टोबर : आज काँग्रेस नेते राहुल गांधी आज महाराष्ट्रातील वर्ध्यात प्रचारासाठी आले होते. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरूनही त्यांनी यावेळी टीकास्त्र सोडलं. दरम्यान, पंतप्रधान मोदींनी सत्तेत आल्यानंतर गरिबांसाठीच्या योजना बंद केल्यात, असं वक्तव्यही केलं. तर टीका करतांना यावेळी त्यांनी नोटाबंदीवरूनही खडेबोल सुनावले.