मराठी बातम्या /बातम्या /करिअर /आयुर्वेद महाविदयालय नाशिक इथे होणार पदभरती; या पदांसाठी जागा रिक्त

आयुर्वेद महाविदयालय नाशिक इथे होणार पदभरती; या पदांसाठी जागा रिक्त

अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑगस्ट 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑगस्ट 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑगस्ट 2021 असणार आहे.

नाशिक, 14 ऑगस्ट: आयुर्वेद महाविदयालय नाशिक (Ayurved College Nashik) इथे लवकरच पदभरती (Latest Job) होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑगस्ट 2021 असणार आहे.

या पदासाठी भरती

प्राध्यापक  (Professor)

सहयोगी प्राध्यापक  (Associate Professor)

सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor)

हे वाचा - मोठी सुवर्णसंधी! महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडमध्ये 'या' पदांसाठी भरती; करा अर्ज

शैक्षणिक पात्रता

प्राध्यापक  (Professor) - भारतीय वैद्यकिय केंद्रीय परिषद अधिनियम, 1970 नुसार मान्यताप्राप्त विद्यापीठातून आयुर्वेद विषयात पदवी आवश्यक.

सहयोगी प्राध्यापक  (Associate Professor) - भारतीय वैद्यकिय केंद्रीय परिषद अधिनियम, 1970 नुसार मान्यताप्राप्त विद्यापीठातून आयुर्वेद विषयात पदवी आवश्यक.

सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) - भारतीय वैद्यकिय केंद्रीय परिषद अधिनियम, 1970 नुसार मान्यताप्राप्त विद्यापीठातून आयुर्वेद विषयात पदवी आवश्यक.

अर्ज पाठवण्याचा पत्ता

सचिव, आयुर्वेद सेवा संघ, आयुर्वेद महाविद्यलय नाशिक, गणेशवाडी, पंचवटी, नाशिक – 422 003

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी https://ayurvedcollege.in/ या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अप्लाय करू शकता.

First published:

Tags: Career opportunities, Jobs, Nashik