• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • ASCDCL Recruitment: औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन इथे नोकरीची संधी; थेट होणार मुलाखत

ASCDCL Recruitment: औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन इथे नोकरीची संधी; थेट होणार मुलाखत

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 08 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

 • Share this:
  औरंगाबाद, 03 नोव्हेंबर: औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (Aurangabad Smart City Development Corporation Limited) इथे 20 जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (ASCDCL Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. वाहतूक निरीक्षक, डेपो लिपिक, सहायक वाहतूक नियंत्रक, सुरक्षा रक्षक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 08 नोव्हेंबर 2021 असणार आहे. या जागांसाठी भरती वाहतूक निरीक्षक (Traffic Inspector) डेपो लिपिक (Depot Clerk) सहायक वाहतूक नियंत्रक (Assistant Traffic Controller) सुरक्षा रक्षक (Security Guard) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव वाहतूक निरीक्षक (Traffic Inspector) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. डेपो लिपिक (Depot Clerk) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. सहायक वाहतूक नियंत्रक (Assistant Traffic Controller) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. सुरक्षा रक्षक (Security Guard) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. AMC Recruitment: अकोला महानगरपालिका इथे विविध पदांसाठी जागा रिक्त मुलाखतीचा पत्ता स्मार्ट सिटी कार्यालय, वॉर रूम, डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र, आमखास मैदानाजवळ. औरंगाबाद -43 1001 मुलाखतीची तारीख - 08 नोव्हेंबर 2021
  JOB ALERT ASCDCL Recruitment 2021
  या जागांसाठी भरती वाहतूक निरीक्षक (Traffic Inspector) डेपो लिपिक (Depot Clerk) सहायक वाहतूक नियंत्रक (Assistant Traffic Controller) सुरक्षा रक्षक (Security Guard)
  शैक्षणिक पात्रता या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.
  मुलाखतीचा पत्ता स्मार्ट सिटी कार्यालय, वॉर रूम, डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र, आमखास मैदानाजवळ. औरंगाबाद -43 1001
  मुलाखतीची तारीख 08 नोव्हेंबर 2021
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://www.aurangabadmahapalika.org/RtsPortal/CitizenHome.html या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published: