जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / AMC Recruitment: अकोला महानगरपालिका इथे विविध पदांसाठी जागा रिक्त; या पत्त्यावर पाठवा अर्ज

AMC Recruitment: अकोला महानगरपालिका इथे विविध पदांसाठी जागा रिक्त; या पत्त्यावर पाठवा अर्ज

AMC Recruitment: अकोला महानगरपालिका इथे विविध पदांसाठी जागा रिक्त; या पत्त्यावर पाठवा अर्ज

अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

अकोला, 02 नोव्हेंबर: अकोला महानगरपालिका इथे लवकरच जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Akola Mahanagarpalika Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. शहर अभियंता, कार्यकारी अभियंता, उपअभियंता, पर्यावरण संवर्धन अधिकारी, मुख्य लेखाधिकारी, लेखाधिकारी, उपमुख्य लेखाधिकारी, मुख्य अग्निशमन अधिकारी, उपायुक्त, सहायक उपायुक्त. या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2021 असणार आहे. या जागांसाठी भरती शहर अभियंता (City Engineer) कार्यकारी अभियंता (Executive Engineer) उपअभियंता (Deputy Engineer) पर्यावरण संवर्धन अधिकारी (Environment Conservation Officer) मुख्य लेखाधिकारी (Chief Accounts Officer) लेखाधिकारी (Accounts Officer) उपमुख्य लेखाधिकारी (Deputy Chief Accounts Officer) मुख्य अग्निशमन अधिकारी (Chief Fire Officer) उपायुक्त (Deputy Commissioner) सहायक उपायुक्त. (Assistant Deputy Commissioner) Career in Astrology: तुम्हालाही Astrologer व्हायचंय? जाणून घ्या करिअरच्या संधी शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शहर अभियंता (City Engineer) - संबंधित पदानुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक. कार्यकारी अभियंता (Executive Engineer) - संबंधित पदानुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक. उपअभियंता (Deputy Engineer) - संबंधित पदानुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक. पर्यावरण संवर्धन अधिकारी (Environment Conservation Officer) - संबंधित पदानुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक. मुख्य लेखाधिकारी (Chief Accounts Officer) - संबंधित पदानुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक. लेखाधिकारी (Accounts Officer) - संबंधित पदानुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक. उपमुख्य लेखाधिकारी (Deputy Chief Accounts Officer) - संबंधित पदानुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक. मुख्य अग्निशमन अधिकारी (Chief Fire Officer) - संबंधित पदानुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक. उपायुक्त (Deputy Commissioner) - संबंधित पदानुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक. सहायक उपायुक्त. (Assistant Deputy Commissioner) - संबंधित पदानुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक. अर्ज करण्यासाठीचा पत्ता मुख्य आवक जावक कक्ष अकोला महानगरपालिका, अकोला. अर्ज करण्याची शेवटची तारीख - 11 नोव्हेंबर 2021

JOB TITLEAkola Mahanagarpalika Recruitment 2021
या जागांसाठी भरतीशहर अभियंता (City Engineer) कार्यकारी अभियंता (Executive Engineer) उपअभियंता (Deputy Engineer) पर्यावरण संवर्धन अधिकारी (Environment Conservation Officer) मुख्य लेखाधिकारी (Chief Accounts Officer) लेखाधिकारी (Accounts Officer) उपमुख्य लेखाधिकारी (Deputy Chief Accounts Officer) मुख्य अग्निशमन अधिकारी (Chief Fire Officer) उपायुक्त (Deputy Commissioner) सहायक उपायुक्त. (Assistant Deputy Commissioner)
शैक्षणिक पात्रता संबंधित पदानुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक.
अर्ज करण्यासाठीचा पत्तामुख्य आवक जावक कक्ष अकोला महानगरपालिका, अकोला.
शेवटची तारीख11 नोव्हेंबर 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://akola.gov.in/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात