नाशिक, 27 जुलै: नाशिक आरोग्य विभागामध्ये (Arogya Vibhag Nashik Recruitment 2021) लवकर मोठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. एएनएम या पदासाठी ही भरती असणार आहे. या पदासाठी पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीनं आपले अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटी तारीख 03 ऑगस्ट 2021 असणार आहे.
या पदासाठी भरती
एएनएम (ANM) - एकूण जागा 12
शैक्षणिक पात्रता
एएनएम (ANM) - पात्र उमेदवारांनी यासाठी ANM हा कोर्स पूर्ण केला असणं आवश्यक आहे.
हे वाचा - Indian Navy Recruitment: संगीत शिकणाऱ्यांसाठी नौदलात सर्वात मोठी संध
अर्ज पाठवण्याचा पत्ता
श्री रावसाहेब थोरात सभागृह, जिल्हा परिषद नाशिक
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 03 ऑगस्ट 2021
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career opportunities, Jobs, Nashik