• Home
  • »
  • News
  • »
  • career
  • »
  • AAI Recruitment: भारतीय विमानतळ प्राधिकरण मुंबई इथे 90 जागांसाठी भरती; आजच करा अप्लाय

AAI Recruitment: भारतीय विमानतळ प्राधिकरण मुंबई इथे 90 जागांसाठी भरती; आजच करा अप्लाय

अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2021असणार आहे.

  • Share this:
    मुंबई, 02 नोव्हेंबर: भारतीय विमानतळ प्राधिकरण मुंबई (Airports Authority of India Mumbai) इथे लवकरच 90 जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (AAI Mumbai Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. ग्रॅज्युएट अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस, आयटीआय ट्रेड अप्रेंटिस या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2021असणार आहे. या जागांसाठी भरती ग्रॅज्युएट अप्रेंटिस (Graduate Apprentice) डिप्लोमा अप्रेंटिस (Diploma Apprentice) आयटीआय ट्रेड अप्रेंटिस (ITI Trade Apprentice) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव ग्रॅज्युएट अप्रेंटिस (Graduate Apprentice) - उमेदवारांकडे पूर्णवेळ (नियमित) चार वर्षांची पदवी किंवा तीन वर्षांचा अभियांत्रिकी डिप्लोमा असणं आवश्यक आहे. डिप्लोमा अप्रेंटिस (Diploma Apprentice) - उमेदवारांकडे तीन वर्षांचा अभियांत्रिकी डिप्लोमा असणं आवश्यक आहे. आयटीआय ट्रेड अप्रेंटिस (ITI Trade Apprentice) - उमेदवारांकडे ITI चं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर इथे 109 जागांसाठी नोकरीची संधी इतका मिळणार Stipend ग्रॅज्युएट अप्रेंटिस (Graduate Apprentice) - 15,000/- रुपये प्रतिमहिना डिप्लोमा अप्रेंटिस (Diploma Apprentice) - 10,000/- रुपये प्रतिमहिना आयटीआय ट्रेड अप्रेंटिस (ITI Trade Apprentice) - 8,000/- रुपये प्रतिमहिना अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 नोव्हेंबर 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी  इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://portal.mhrdnats.gov.in/boat/commonRedirect/registermenunewlregistermenune या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published: