जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / JOB ALERT: 12वी उत्तीर्णांनो, मुंबईत थेट Interview देऊन मिळेल नोकरी; कुठे आणि कधी? वाचा

JOB ALERT: 12वी उत्तीर्णांनो, मुंबईत थेट Interview देऊन मिळेल नोकरी; कुठे आणि कधी? वाचा

अँँडँव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँँण्ड एज्युकेशन, मुंबई

अँँडँव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँँण्ड एज्युकेशन, मुंबई

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 12 मे 2022 असणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 04 मे: अँँडँव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँँण्ड एज्युकेशन, मुंबई (Tata Memorial Center, Advanced Centre for Treatment, Research and Education Mumbai) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (ACTREC Mumbai Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. वरिष्ठ संशोधन सहकारी आणि प्रयोगशाळा परिचर या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे.  पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 12 मे 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती वरिष्ठ संशोधन सहकारी (Senior Research Fellow) प्रयोगशाळा परिचर (Lab Attendant) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव वरिष्ठ संशोधन सहकारी (Senior Research Fellow) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MSc in Life Sciences पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवार हे CSIR-UGC NET or GATE क्वॉलीफाईड असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. 10वी उत्तीर्णांनो, राज्याच्या डाक विभागात तब्बल 3026 जागांसाठी बंपर भरतीची घोषणा

प्रयोगशाळा परिचर (Lab Attendant) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान एक वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे. इतका मिळेल पगार वरिष्ठ संशोधन सहकारी (Senior Research Fellow) - 43,400/- (Rs. 35,000/-+24% HRA) रुपये प्रतिमहिना प्रयोगशाळा परिचर (Lab Attendant) - 18,000/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो मुलाखतीचा पत्ता सेमिनार रूम, तिसरा मजला, खानोलकर शोधिका, ACTREC प्राध्यापकांनो, नाशिकमधील ‘या’ युनिव्हर्सिटीत तुमच्यासाठी होणार भरती; थेट मुलाखत

मुलाखतीची तारीख - 12 मे 2022

JOB TITLEACTREC Mumbai Recruitment 2022
या पदांसाठी भरतीवरिष्ठ संशोधन सहकारी (Senior Research Fellow) प्रयोगशाळा परिचर (Lab Attendant)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभववरिष्ठ संशोधन सहकारी (Senior Research Fellow) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MSc in Life Sciences पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवार हे CSIR-UGC NET or GATE क्वॉलीफाईड असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. प्रयोगशाळा परिचर (Lab Attendant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान एक वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
इतका मिळेल पगारवरिष्ठ संशोधन सहकारी (Senior Research Fellow) - 43,400/- (Rs. 35,000/-+24% HRA) रुपये प्रतिमहिना प्रयोगशाळा परिचर (Lab Attendant) - 18,000/- रुपये प्रतिमहिना
मुलाखतीचा पत्तासेमिनार रूम, तिसरा मजला, खानोलकर शोधिका, ACTREC

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://www.actrec.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात