मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Accenture Off Campus Drive: Accenture कंपनीत 2022, 2021, 2020 या बॅचेसच्या फ्रेशर्ससाठी नोकरी; लगेच करा अप्लाय

Accenture Off Campus Drive: Accenture कंपनीत 2022, 2021, 2020 या बॅचेसच्या फ्रेशर्ससाठी नोकरी; लगेच करा अप्लाय

हैदराबाद शहरामध्ये ही भरती करण्यात येणार आहे.

हैदराबाद शहरामध्ये ही भरती करण्यात येणार आहे.

हैदराबाद शहरामध्ये ही भरती करण्यात येणार आहे.

    हैदराबाद, 18 ऑक्टोबर: नामांकित IT कंपनी Accenture इथे लवकरच काही पदांसाठी भरती (Accenture Off Campus Drive) होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही भरती फ्रेशर्ससाठी (Accenture jobs for freshers) असणार आहे. 2022, 2021, 2020 या बॅचेसच्या फ्रेशर्ससाठी नोकरीची संधी असणार आहे. New Associate या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं करायचे आहेत. हैदराबाद शहरामध्ये ही भरती करण्यात येणार आहे. या पदांसाठी भरती न्यू असोसिएट (New Associate) ही असेल पात्रता उमेदवार हे 2022, 2021, 2020 च्या बॅचमधील असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी कोणत्याही क्षेत्रात ग्रॅज्युएशन केलं असणं आवश्यक आहे. IT क्षेत्रात शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. तसंच कम्युटरच्या हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरबद्दल माहिती असणं आवश्यक आहे. उमेदवारांकडे टीममध्ये काम करण्याची क्षमता असणं आवश्यक आहे. उमेदवारांकडे चांगलं कम्युनिकेशन असणं आवश्यक आहे. उमेदवारांना दहावी आणि बारावीमध्ये 65%च्या जास्त गुण मिळाले असणं आवश्यक आहे. उमेदवारांचे कोणत्याही प्रकारचे backlogs नसावेत. Sony Off Campus Drive: Sony कंपनीमध्ये फ्रेशर्ससाठी ऑफ कॅंपस ड्राइव्ह; या तारखेआधी करा अप्लाय ही असेल जबाबदारी कम्युटरच्या हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरशी नागडीत सर्व समस्या सोडवण्याचं मुख्य काम उमेदवाराचं असणार आहे. प्रोजेक्ट टीम्ससोबत काम करणं आवश्यक असणार आहे . या पदांसाठी अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Jobs

    पुढील बातम्या