Home /News /career /

10th Pass Jobs: देशातील 'या' मोठ्या बँकेत दहावी उत्तीर्णांसाठी नोकरीची मोठी संधी; अशी होणार निवड

10th Pass Jobs: देशातील 'या' मोठ्या बँकेत दहावी उत्तीर्णांसाठी नोकरीची मोठी संधी; अशी होणार निवड

पंजाब नॅशनल बँक भरती

पंजाब नॅशनल बँक भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जानेवारी 2022 असणार आहे.

    मुंबई, 04 जानेवारी : देशातील नामांकित बँक पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank Jobs) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Punjab National Bank Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. सफाई कामगार या पदांसाठी ही भरती (10th passed jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जानेवारी 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती    सफाई कामगार (Sweeper / Cleaner) - एकूण जागा 33 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव सफाई कामगार (Sweeper / Cleaner) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवाराचं जास्तीत जास्त शिक्षण हे बारवीपर्यंत असणं आवश्यक आहे. त्यावरील शिक्षण असलेले उमेदवार भरतीसाठी पात्र ठरणार नाहीत. उमेदवारांना इंग्रजी भाषेचं वाचन आणि लिखाणाइतकं मूलभूत ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेच्या अधीन असलेल्या शाळेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे. ज्या जिल्ह्यांसाठी जागा रिक्त आहेत उमेदवार हे त्याच जिल्ह्याचे रहिवासी असणं आवश्यक आहे. एकूण जागांपैकी काही जागा या माजी सैनिकांसाठी राखून ठेवण्यात आल्या आहेत. उमेदवारांची निवड ही त्यांच्या मार्कांच्या आधारे केली जाणार आहे. नोकरीची संधी सोडू नका! MMRDA मध्ये तब्बल 2 लाख रुपये पगाराचा Job; लगेच करा अर्ज वयोमर्यादा सफाई कामगार (Sweeper / Cleaner) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराचं वय 18 ते 24 वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे. तसंच प्रवर्गानुसार वयोमर्यादेत सूट देण्यात येणार आहे. SC/ST उमेदवारांसाठी पाच वर्षांची सूट देण्यात येणार आहे तर OBC उमेदवारांना तीन वर्षांची सूट देण्यात येणार आहे. या जिल्ह्यांमध्ये होणार भरती सफाई कामगार (Sweeper / Cleaner) - ठाणे, पालघर, रायगड ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज पाठवण्याचा पत्ता मुख्य व्यवस्थापक, मानव संसाधन विभाग, पंजाब नॅशनल बँक, प्रगती टॉवर, प्लॉट क्र.-9, जी-ब्लॉक, वांद्रे – कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई- 400 051. गोल्डन चान्स! मुंबई महानगरपालिकेत 1 लाख रुपये पगाराची नोकरी; कोणाला मिळणार संधी? अर्ज करण्याची शेवटची तारीख - 17 जानेवारी 2022
    JOB TITLEPunjab National Bank Recruitment 2022
    या पदांसाठी भरतीसफाई कामगार (Sweeper / Cleaner) - एकूण जागा 33
    शैक्षणिक पात्रता आणि अनुभव सफाई कामगार (Sweeper / Cleaner) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवाराचं जास्तीत जास्त शिक्षण हे बारवीपर्यंत असणं आवश्यक आहे. त्यावरील शिक्षण असलेले उमेदवार भरतीसाठी पात्र ठरणार नाहीत. उमेदवारांना इंग्रजी भाषेचं वाचन आणि लिखाणाइतकं मूलभूत ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेच्या अधीन असलेल्या शाळेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे. ज्या जिल्ह्यांसाठी जागा रिक्त आहेत उमेदवार हे त्याच जिल्ह्याचे रहिवासी असणं आवश्यक आहे. एकूण जागांपैकी काही जागा या माजी सैनिकांसाठी राखून ठेवण्यात आल्या आहेत.
    वयोमर्यादा सफाई कामगार (Sweeper / Cleaner) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराचं वय 18 ते 24 वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे. तसंच प्रवर्गानुसार वयोमर्यादेत सूट देण्यात येणार आहे. SC/ST उमेदवारांसाठी पाच वर्षांची सूट देण्यात येणार आहे तर OBC उमेदवारांना तीन वर्षांची सूट देण्यात येणार आहे.
    ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
    अर्ज पाठवण्याचा पत्तामुख्य व्यवस्थापक, मानव संसाधन विभाग, पंजाब नॅशनल बँक, प्रगती टॉवर, प्लॉट क्र.-9, जी-ब्लॉक, वांद्रे – कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई- 400 051.
    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.pnbindia.in/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career, Jobs, Palghar, Punjab national bank, Raigad, Thane

    पुढील बातम्या