मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

काय टेन्शन घेता राव; 10वी पास आहात ना? मग थेट संरक्षण मंत्रालयात जॉबसाठी अप्लाय करा ना; हा घ्या पत्ता

काय टेन्शन घेता राव; 10वी पास आहात ना? मग थेट संरक्षण मंत्रालयात जॉबसाठी अप्लाय करा ना; हा घ्या पत्ता

 भारतीय संरक्षण मंत्रालय

भारतीय संरक्षण मंत्रालय

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2022 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal
मुंबई, 27 जून: भारतीय संरक्षण मंत्रालय (Ministry of Defence Recruitment 2022) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (10th 12th pass govt jobs 2022) जारी करण्यात आली आहे. ASC दक्षिणमध्ये कुक, सिव्हिलियन, बार्बर, MTS, केटरिंग इंस्ट्रक्टर आणि इतर अनेक पदांच्या एकूण 209 जागा भरल्या जातील. तसंच एसएससी उत्तरमध्ये फायरमन, फिटर, मोटर ड्रायव्हर क्लिनर या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती कुक, सिव्हिलियन केटरिंग इंस्ट्रक्टर (CCI), MTS (चौकीदार), टिन स्मिथ, EBR, बार्बर, कॅम्प गार्ड, MTS (माली/गार्डनर), MTS (मेसेंजर/रेनो ऑपरेटर), स्टेशन ऑफिसर, फायरमन, फायर इंजिन ड्रायव्हर, फायर फिटर, सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर, क्लीनर. शैक्षणिक पात्रता आणि अनुभव वरील पदांसाठी 10वी पास उमेदवार अर्ज करू शकतात. तथापि, स्टेशन ऑफिसर पदांसाठी तो 12वी पास आहे. समान वयोमर्यादेबद्दल बोलायचे तर, सर्व पदांसाठी ती 18 ते 25 वर्षे निश्चित केली आहे. तर सिव्हिलियन मोटर पोस्टसाठी 27 वर्षे आहे. तसंच उमेदवारांनी पदांनुसार सर्व शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच ITI शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. एकच नंबर! ऑफिसमध्ये 'या' गोष्टी करताय ना? एका झटक्यात मिळेल मोठं प्रमोशन ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा पत्ता "पीठासीन अधिकारी, नागरी थेट भर्ती मंडळ, CHQ, ASC केंद्र (दक्षिण) - 2 ATC, आग्राम पोस्ट, बंगलोर -07" “पीठासीन अधिकारी, नागरी थेट भर्ती मंडळ, CHQ, ASC केंद्र (उत्तर) – 1 ATC, आग्राम पोस्ट, बंगलोर -07“ तापलेल्या मुंबईत तरुणांसाठी आशेचा किरण; बृहन्मुंबई महानगरपालिकेत मोठी भरती अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 15 जुलै 2022
JOB TITLEMinistry of Defence Recruitment 2022
या पदांसाठी भरतीकुक, सिव्हिलियन केटरिंग इंस्ट्रक्टर (CCI), MTS (चौकीदार), टिन स्मिथ, EBR, बार्बर, कॅम्प गार्ड, MTS (माली/गार्डनर), MTS (मेसेंजर/रेनो ऑपरेटर), स्टेशन ऑफिसर, फायरमन, फायर इंजिन ड्रायव्हर, फायर फिटर, सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर, क्लीनर.
शैक्षणिक पात्रता आणि अनुभववरील पदांसाठी 10वी पास उमेदवार अर्ज करू शकतात. तथापि, स्टेशन ऑफिसर पदांसाठी तो 12वी पास आहे. समान वयोमर्यादेबद्दल बोलायचे तर, सर्व पदांसाठी ती 18 ते 25 वर्षे निश्चित केली आहे. तर सिव्हिलियन मोटर पोस्टसाठी 27 वर्षे आहे. तसंच उमेदवारांनी पदांनुसार सर्व शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच ITI शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्यासाठीचा पत्ता "पीठासीन अधिकारी, नागरी थेट भर्ती मंडळ, CHQ, ASC केंद्र (दक्षिण) - 2 ATC, आग्राम पोस्ट, बंगलोर -07" “पीठासीन अधिकारी, नागरी थेट भर्ती मंडळ, CHQ, ASC केंद्र (उत्तर) – 1 ATC, आग्राम पोस्ट, बंगलोर -07“
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://joinindianarmy.nic.in/Authentication.aspx या लिंकवर क्लिक करा.
First published:

Tags: Career, Career opportunities, Job, Job alert

पुढील बातम्या