Home /News /business /

कोलते-पाटील आयव्ही निया - वाघोली मधील आकर्षक आयव्ही इस्टेटचा अंतिम अध्याय

कोलते-पाटील आयव्ही निया - वाघोली मधील आकर्षक आयव्ही इस्टेटचा अंतिम अध्याय

आयव्ही इस्टेट टाउनशिप हि एकूण ८५ एकर मध्ये विस्तारलेली आहे आणि इथून सर्व जिवनावश्यक गोष्टी जवळ आहे.

    पुणे : ऑक्सफोर्ड ऑफ द इस्ट' आणि 'डेट्रॉईट ऑफ इंडिया' या नावाने ओळखले जाणारे, पुणे शहर बऱ्याच वर्षांपासून सर्वांच्या पसंतीचे शहर बनले आहे. या सुंदर शहरात भारतातील महत्त्वाच्या सॉफ्टवेअर कंपन्या, राष्ट्रीय संरक्षण अकादमी, शैक्षणिक संस्था आणि बरेच काही आहे! गेल्या 20 वर्षांत या सर्वांत प्रशंसनीय वाढ झाली असून जगण्याच्या दृष्टीनं सर्वात योग्य असणारी देशातील पहिल्या तीन शहरांमध्ये "पुण्यानं "अव्वल क्रमांक पटकावला आहे. पुण्याने भारतातील लोकांसाठी काय संग्रहित केले आहे हे जाणून घेऊन कोलते-पाटील डेव्हलपर्स घेऊन येत आहेत "आयव्ही निया" वाघोलीच्या भव्य अश्या आयव्ही इस्टेटमध्ये. आयव्ही इस्टेट टाउनशिप हि एकूण ८५ एकर मध्ये विस्तारलेली आहे. इथून जवळ असलेल्या जीवनाश्यक गोष्टी जसे शाळा, मॉल्स, हॉस्पिटल्स आणि चोही बाजूस पसरलेली हिरवळ, यामुळे आयव्ही इस्टेट टाउनशिप सोयीस्कर जीवन शैलीचं एक उत्तम उदाहरण आहे. घर घेताना प्रत्येक जण परिपूर्ण घराच्या शोधात असतात. पण अनेकदा कुठे ना कुठे तडजोड करावी लागतेच. पण आयव्ही नियाची गोष्टच वेगळी आहे, इथे तुमच्यासाठी १ बीएचके आणि २ बीएचके घरांचे पर्याय उपलब्ध आहेत. जे घर खरीददार पुण्यामध्ये घर घेण्यासाठी अनेक वर्ष- प्रयन्त करत आहेत त्यांच्यासाठी कोलते-पाटील यांची घर या किंमतीवर मिळवण्याची कदाचित ही शेवटचीच संधी आहे. कोलते-पाटील डेव्हलपर्स हे बांधकाम गुणवत्ता आणि वेळेवर घरांचा ताबा यासाठी ओळखले जातात आणि आयव्ही इस्टेटमध्ये राहणारे 3500+ कुटुंब हे या वस्तुस्थितीची साक्ष देखील आहेत. कोलते-पाटील चे ग्रुप सीईओ श्री. गोपाल सारडा म्हणतात "आयव्ही निया मुळे आकर्षक किंमतीत घर शोधत असलेल्या घर खरेदीदारांना मोठा फायदा होईल". "आयव्ही नियाची पुण्यातील प्रमुख ठिकाणांची कनेक्टिव्हिटी पाहता खराडी, मगरपट्टा किंवा विमाननगर येथे काम करणाऱ्या प्रोफेशनल इथे राहण्याचा आणि आयव्ही इस्टेट च्या आनंदी जीवनाचा अनुभव घेऊ शकतात" मग वाट कसली बघताय आजच साईटला भेट द्या आणि तुमच्या स्वप्नातील घर आजच बुक करा! साईट विझिट साठी संपर्क करा १८००-२६६-६६५४ अथवा क्लिक करा
    First published:

    Tags: Pune

    पुढील बातम्या