#प्रायोजित : 'लाईफ रिपब्लिक' : आयुष्य समृद्ध करणारा संपन्न अनुभव

लाईफ रिपब्लिक टाउनशिप मध्ये कोलते-पाटील घेउन आले आहे आपल्यासाठी एक नवी सोनेरीसंधी 'ओरो ऍव्हेन्यू' - येथे १, २ बीएचके ₹३०.२० लाखं पासून पुढं उपलब्ध आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 23, 2018 09:59 AM IST

#प्रायोजित : 'लाईफ रिपब्लिक' : आयुष्य समृद्ध करणारा संपन्न अनुभव

जगण्याच्या दृष्टीनं सर्वात योग्य असणारी देशातील पहिली तीन शहरं महाराष्ट्रातील आहेत. आणि त्यातही "पुण्यानं "अव्वल क्रमांक पटकावला आहे. पुण्याचं आय. टी हब म्हणजे हिंजेवाडी, महाराष्ट्राची शान. मुंबई आणि पिंपरी-चिंचवड पासून अगदी जवळ, दळवळणाची सर्व साधनं उपलब्ध असल्याने हिंजेवाडी सर्वांच्या आकर्षणाचं केंद्र झालंय. हिंजेवाडीच्या या वैभवात आणखी भर पडलीय ती बांधकाम क्षेत्रात विख्यात असलेल्या कोलते-पाटील ग्रुप्सच्या 'लाईफ रिपब्लिक’ प्रकल्पाची. ऑफिसेस, शाळा, हॉटेल्स, हॉस्पिटल्स, असं तुम्हाला पाहिजे असलेलं सर्व काही अगदी जवळ आहे. इथे जागतिक दर्जाचं बांधकाम, डोळ्याला सुखावणारी हिरवळ आणि प्रत्येक गोष्ट अगदी कलात्मक आणि विचारपूर्वक केलेली. तुम्ही राहायला आलात की तुमच्या आयुष्याची नवीन सुरवात होईल कारण गजबजाटापासून दूर तरीही सर्वच ठिकाणांपासून जवळ असलेलं 'लाईफ रिपब्लिक' हे तुमचं आयुष्य समृद्ध नक्की करेल.

लाईफ रिपब्लिक टाउनशिप हि एकूण १५१. २ हेक्टर म्हणजे (३७३ एकर) मध्ये विस्तारलेली आहे. इथे जीवनाश्यक गोष्टी अगदी जवळ उपलब्ध आहेत, कला आणि संस्कृतीचा उत्तम मेळ आहे, चोही बाजूस पसरलेली हिरवळ,यामुळे लाईफ रिपब्लिक हे सोयीस्कर जीवन शैलीचं एक उत्तम उदाहरण आहे. येथे २००० पेक्षा जास्त परिवार राहत आहेत,सर्व स्तरीय सुरक्षा, दुतर्फा झाडे असलेला रूंद मोठं प्रवेशद्वार,जागतिक दर्जाची शाळा,अग्निशामक दल तसेच १५० फूट रुंद अंतर्गत रोड हे सर्व तुम्हाला लाईफ रिपब्लिक टाउनशिप मध्ये उपलब्ध आहे.

गोल्डन लोकेशन्स

आंतरराष्ट्रीय शाळा, हॉस्पिटल्स , मॉल्स, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, क्रिकेट स्टेडियम हे सगळंकाही अगदी जवळ, पुणे-मुंबई ला जोडणारा हायवे तसेच आगामी विकासा मध्ये हिंजेवाडी ते शिवाजी नगर ला जोडणारी पुणे मेट्रो, म्हाळुंगे ते हिंजेवाडी आय टी पार्क ला जोडणारा पूल, ११० मीटर चा रुंद रिंग रोड याची भर पडणार आहे. लाईफ रिपब्लिक टाउनशिप मध्ये कोलते-पाटील घेउन आले आहे आपल्यासाठी एक नवी सोनेरीसंधी 'ओरो ऍव्हेन्यू' - येथे १, २ बीएचके ₹३०.२० लाखं पासून पुढं उपलब्ध आहे.

उत्तुंग टॉवर्स आणि आजुबाजूला भरपूर मोकळी जागा, नेत्रदीपक हिरवळ, घरांची उत्तम रचना जेणे करून हवा सर्वत्र खेळती राहील. या हिरवाईमुळं इथली तुमची सकाळ आनंददायक आणि प्रसन्न होईल, भव्य रोड, देखणे टॉवर्स, सुनियोजित सुख -सुविधा यामुळे इथला काना-कोपरा सजला आहे व तसेच सर्वस्तरीय सुरक्षेची पूर्ण काळजी घेण्यात आलेली आहे, तर मग वाट कसली बघताय लवकरच तुम्ही तुमचे सोनेरी क्षण अनुभवायला या!

नक्कीच हे आश्चर्य नाही पण,

घर घेण्यासाठी लाईफ रिपब्लिक हि एक आदर्श टाउनशिप आहे!

'लाईफ रिपब्लिक'विषयी अधिक जाणून घेण्यासाठी इथे 'क्लिक' करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 21, 2018 01:47 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close