जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / ऑटो अँड टेक / Triumph वजनदार BS6 bonneville speedmaster भारतात लाँच, किंमत आणि फिचर्स

Triumph वजनदार BS6 bonneville speedmaster भारतात लाँच, किंमत आणि फिचर्स

Triumph ट्रायम्फ मोटरसायकल इंडियाने आपली दमदार अशी BS6 bonneville speedmaster लाँच केली आहे. अत्यंत दमदार इंजिनासह ही बाइक भारतीयांसाठी विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली आहे.

01
News18 Lokmat

02
News18 Lokmat

Triumph bonneville speedmaster ची दिल्लीत एक्स शोरूम किंमत ही 11.34 लाख इतकी आहे. ही बाइक तुम्हाला जेट ब्लॅकसह कोबाल्ट ब्लू रंगातही उपलब्ध केली आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

तर फ्यूजन व्हाइटसह फॅन्टम ब्लॅक आणि हाताने रंग दिलेली लाइन्स वेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 11.64 लाख असणार आहे.

जाहिरात
04
News18 Lokmat

या बाइकची किंमतही मागील BS4 मॉडेल इतकीच आहे. पुढे भविष्यात बाइकची किंमत वाढण्याची चिन्ह आहे.

जाहिरात
05
News18 Lokmat

ट्रायम्फ इंडियाने BS6 इंजिन शिवाय bonneville speedmaster मध्ये फार असे कोणतेही बदल केले नाही. या बाइकचा सामना हा थेट हार्ली-डेविडसन कस्टम 1200 शी असणार आहे.

जाहिरात
06
News18 Lokmat

bonneville speedmaster मध्ये 1,200 CC हाई-टॉर्क पॅरेलल-ट्विन इंजिन असून जे लिक्विड-कूल्ड आहे. या इंजिनमध्ये 6,250 आरपीएमवर 78 बीएचपी इतकी पॉवर आणि 4,000 आरपीएमवर 107 एनएम पीक टॉर्क जनरेट होतो. या बाइकमध्ये 6-स्पीड गियरबॉक्स दिला आहे.

जाहिरात
07
News18 Lokmat

या बाइकमध्ये ABS, ट्रॅक्शन कंट्रोल, क्रूज कंट्रोल आणि राइड-बाय-वायर सारखे फिचर्स दिले आहे. राइड-बाय-वायर थ्रॉटलमध्ये दोन रायडिंग मोड दिले आहे. यात रेन आणि रोड हे मोड आहे.

जाहिरात
08
News18 Lokmat

या बाइकचे वजन हे ड्राय असताना तब्बल 245.5 किलोग्रॅम इतके आहे. BS6 ट्रायम्फ bonneville speedmaster ची डिलेव्हरी या महिन्याच्या अखेरीस सुरू होणार आहे.

जाहिरात
09
News18 Lokmat
जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 09

    Triumph वजनदार BS6 bonneville speedmaster भारतात लाँच, किंमत आणि फिचर्स

    Triumph ट्रायम्फ मोटरसायकल इंडियाने आपली दमदार अशी BS6 bonneville speedmaster लाँच केली आहे. अत्यंत दमदार इंजिनासह ही बाइक भारतीयांसाठी विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली आहे.

    MORE
    GALLERIES

  • 02 09

    Triumph वजनदार BS6 bonneville speedmaster भारतात लाँच, किंमत आणि फिचर्स

    Triumph bonneville speedmaster ची दिल्लीत एक्स शोरूम किंमत ही 11.34 लाख इतकी आहे. ही बाइक तुम्हाला जेट ब्लॅकसह कोबाल्ट ब्लू रंगातही उपलब्ध केली आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 09

    Triumph वजनदार BS6 bonneville speedmaster भारतात लाँच, किंमत आणि फिचर्स

    तर फ्यूजन व्हाइटसह फॅन्टम ब्लॅक आणि हाताने रंग दिलेली लाइन्स वेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 11.64 लाख असणार आहे.

    MORE
    GALLERIES

  • 04 09

    Triumph वजनदार BS6 bonneville speedmaster भारतात लाँच, किंमत आणि फिचर्स

    या बाइकची किंमतही मागील BS4 मॉडेल इतकीच आहे. पुढे भविष्यात बाइकची किंमत वाढण्याची चिन्ह आहे.

    MORE
    GALLERIES

  • 05 09

    Triumph वजनदार BS6 bonneville speedmaster भारतात लाँच, किंमत आणि फिचर्स

    ट्रायम्फ इंडियाने BS6 इंजिन शिवाय bonneville speedmaster मध्ये फार असे कोणतेही बदल केले नाही. या बाइकचा सामना हा थेट हार्ली-डेविडसन कस्टम 1200 शी असणार आहे.

    MORE
    GALLERIES

  • 06 09

    Triumph वजनदार BS6 bonneville speedmaster भारतात लाँच, किंमत आणि फिचर्स

    bonneville speedmaster मध्ये 1,200 CC हाई-टॉर्क पॅरेलल-ट्विन इंजिन असून जे लिक्विड-कूल्ड आहे. या इंजिनमध्ये 6,250 आरपीएमवर 78 बीएचपी इतकी पॉवर आणि 4,000 आरपीएमवर 107 एनएम पीक टॉर्क जनरेट होतो. या बाइकमध्ये 6-स्पीड गियरबॉक्स दिला आहे.

    MORE
    GALLERIES

  • 07 09

    Triumph वजनदार BS6 bonneville speedmaster भारतात लाँच, किंमत आणि फिचर्स

    या बाइकमध्ये ABS, ट्रॅक्शन कंट्रोल, क्रूज कंट्रोल आणि राइड-बाय-वायर सारखे फिचर्स दिले आहे. राइड-बाय-वायर थ्रॉटलमध्ये दोन रायडिंग मोड दिले आहे. यात रेन आणि रोड हे मोड आहे.

    MORE
    GALLERIES

  • 08 09

    Triumph वजनदार BS6 bonneville speedmaster भारतात लाँच, किंमत आणि फिचर्स

    या बाइकचे वजन हे ड्राय असताना तब्बल 245.5 किलोग्रॅम इतके आहे. BS6 ट्रायम्फ bonneville speedmaster ची डिलेव्हरी या महिन्याच्या अखेरीस सुरू होणार आहे.

    MORE
    GALLERIES

  • 09 09