मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /

Zero Down Payment मध्ये इथे मिळतेय Maruti Swift, पाहा फीचर्स आणि ऑफर

Zero Down Payment मध्ये इथे मिळतेय Maruti Swift, पाहा फीचर्स आणि ऑफर

मारुती स्विफ्ट कार याच्या स्पोर्टी डिझाइनसह फीचर्स आणि मायलेजसाठीही पॉप्युलर आहे. कंपनीने ही कार चार वेरिएंटमध्ये मार्केटमध्ये लाँच केली आहे.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 7 नोव्हेंबर : भारतीय ऑटोमोबाइल मार्केटमध्ये अनेक सेगमेंट कार आहेत. अशात Maruti Swift एक असा पर्याय आहे, जी कार अनेकांना घ्यायची असते. नवी कोरी कार बाजारात सुरुवातीच्या 5.85 लाख रुपये एक्स शोरुम किंमतीत आहे. पण ही कार अतिशय कमी किंमतीत खरेदीची संधी आहे. 3.56 लाख रुपयांत ही कार खरेदी करता येऊ शकते. त्याशिवाय या कारवर Zero Down payment चा पर्यायही आहे.

मारुती स्विफ्ट कार याच्या स्पोर्टी डिझाइनसह फीचर्स आणि मायलेजसाठीही पॉप्युलर आहे. कंपनीने ही कार चार वेरिएंटमध्ये मार्केटमध्ये लाँच केली आहे.

Maruti Swift कारला 1197 cc चं इंजिन देण्यात आलं आहे, जे 1.2 लीटर क्षमतेचं ड्युल पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 90ps पॉवर आणि 113 nm टॉर्क जनरेट करतं. त्यासह 5 स्पीड मॅन्युअल आणि एएमटी गियरबॉक्सचा पर्याय देण्यात आला आहे.

या कारमध्ये 7.0 इंची टचस्क्रिन इंफोटेनमेंट सिस्टम देण्यात आला आहे. ज्याच्यासह क्रूज कंट्रोल, हाइड अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, हिल होल्ड कंट्रोल, फ्रंट सीटवर ड्यूल एयरबॅग्स, EBD आणि रियर पार्किंग सेंसरसारखे फीचर्स आहेत.

केवळ 27000 रुपयांत खरेदी करा Honda Activa 125, पाहा काय आहे ऑफर

Maruti Swift ही कार cars24 नावाच्या वेबसाइटवर लिस्टेड आहे. ही सेकंड हँड सेगमेंट कार आहे. वेबसाइटवर लिस्टेड माहितीनुसार, याची किंमत 3,56,599 रुपये आहे. या कारचं मॉडेल 2015 चं आहे. ही फर्स्ट ओनर कार आहे. ही कार आतापर्यंत 82,559 किलोमीटर चालली आहे. याचं रजिस्ट्रेशन दिल्लीच्या DL-9C आरटीओ ऑफिसमध्ये आहे. कार खरेदीवर कंपनी सहा महिन्यांची वॉरंटी आणि सात दिवसांची मनी बॅक गॅरंटी देण्यात येत आहे. त्याशिवाय कंपनी झिरो डाउन पेमेंट लोन सुविधाही देत आहे.

First published:

Tags: Maruti suzuki cars