मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Numerology: मोठा निर्णय घ्यायचा असेल तर या व्यक्तींनी संध्याकाळची वाट पाहा; अंकशास्त्रानुसार जाणून घ्या भविष्य

Numerology: मोठा निर्णय घ्यायचा असेल तर या व्यक्तींनी संध्याकाळची वाट पाहा; अंकशास्त्रानुसार जाणून घ्या भविष्य

अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 25 जुलै 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 25 जुलै 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 25 जुलै 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 25 जुलै 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. #नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज कोणताही मोठा निर्णय घ्यायचा असेल तर संध्याकाळची वाट पहा. तुमच्या जवळच्या व्यक्तींपैकी कोणीतरी तुम्हाला दुखावू शकतं. कामाच्या ठिकाणी एखाद्या सहकाऱ्याच्या मदतीने तुमची प्रगती होईल. अभिनेते आणि पब्लिक स्पीकर असणाऱ्या व्यक्तींच्या कामात वृद्धी होईल. शिक्षक, डॉक्टर, मेटल उत्पादक, फायनान्सर आणि वकील असणाऱ्या व्यक्तींनी आज येणारी ऑफर स्वीकारावी. कृपया चामड्याच्या वस्तू वापरणं टाळा. शुभ रंग : Beige शुभ दिवस : रविवार शुभ अंक : 3 दान : कृपया गरिबांना गहू दान करा. #नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) सकाळी दुधाच्या पाण्याने अंघोळ करून दिवसाची सुरूवात करा. आज कुटुंबामध्ये होणाऱ्या वादापासून दूर राहणंच उत्तम. तुमचं नशीब आज तुमच्या बाजूने आहे, त्यामुळे तुमच्या मनाचं ऐका. तुमचा कठोर स्वभाव दूर सारून मनातील गोष्टी बोलून दाखवा. बिझनेससंबंधी बोलणी सुरळीत पार पडतील, मात्र मोठ्या कंपनीसोबत भागीदारी टाळा. राजकारणी, शेतकरी, बँक कर्मचारी, मेडिकल क्षेत्रातील कर्मचारी आणि मीडिया क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी आज प्रॉपर्टी खरेदी करताना विशेष खबरदारी घ्यावी. शुभ रंग : Sky Blue शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 2 आणि 6 दान : कृपया गरिबांना मीठ दान करा. दैनंदिन राशीभविष्य: प्रचंड आर्थिक ताण आणि खर्चाचा दिवस; कुटुंबाची आणि जोडीदाराची काळजी घ्या #नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) राजकारणी व्यक्तींनी वेळेचा जेवढा वापर करून घेता येईल तेवढा करावा. मीडिया क्षेत्रातील व्यक्ती आणि वक्त्यांसाठी भाग्याचा दिवस. तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्वामुळे तुमचं नेतृत्वकौशल्य चांगलंच छाप पाडेल, त्यामुळे यशही मिळेल. नाट्य कलाकारांना कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळतील. नशीब तुमच्या बाजूने असेल, मात्र मित्रांसोबत असताना आर्थिक बाबींवर चर्चा करणं टाळा. संगीतकार, डिझायनर, विद्यार्थी, वृत्त निवेदक, राजकारणी, अभिनेते, कलाकार, गृहिणी, हॉटेल व्यावसायिक आणि लेखकांना करिअरसंबंधी एखादी विशेष बातमी मिळेल. शुभ रंग : Orange शुभ दिवस : गुरूवार शुभ अंक : 3 आणि 1 दान : कृपया गरजूंना ब्राऊन राईस दान करा. #नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आजचा दिवस हा जुनी कामं संपवण्याचा, आणि त्यातून आर्थिक फायदा मिळवण्याचा आहे. आज एकूणच मोठे निर्णय घ्याल त्यातून आर्थिक फायदा होईल. सध्याच्या तुमच्या योजनांबाबत फेरविचार करणं गरजेचं आहे. तुमची सर्व कामं वेळेवर पूर्ण होतील, मात्र त्याचा परतावा मिळण्यास वेळ लागेल. बांधकाम, मशिनरी, मेटल, सॉफ्टवेअर या व्यवसायांतील व्यक्ती आणि ब्रोकर असलेल्या व्यक्तींनी आज करारावर सही करणं टाळावं. खेळाडूंच्या पालकांना आपल्या मुलांचा अभिमान वाटेल. शुभ रंग : Blue शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 दान : कृपया गरिबांना किंवा गायींना खारट पदार्थ दान करा. #नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्वाची छाप तुमच्या सहकाऱ्यांवर आणि बॉसवर पडेल. आज सेल्ससंबंधी सर्व टार्गेट आरामात पूर्ण होतील. दिवसाच्या पूर्वार्धात नशीब तुमच्या बाजूने असेल. भरपूर प्रसिद्धी आणि कौतुक होईल. संपत्तीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी चांगला दिवस, लवकरच फायदा दिसून येईल. खेळाडू, निवेदक, ज्वेलर्स, विद्यार्थी आणि ट्रॅव्हलर व्यक्तींसाठी भाग्याचा दिवस. मीटिंगला हिरव्या रंगाचे कपडे घालून जाणं फायद्याचं ठरेल. तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी घडत असल्यामुळे जोडीदाराला किंवा आवडत्या व्यक्तीला प्रपोज करण्यासाठी उत्तम दिवस. शुभ रंग : Sea Green शुभ दिवस : बुधवार शुभ अंक : 5 दान : कृपया गरीबांना पांढरा भात दान करा. # नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज तुमच्या भोवतालचे लोक तुमच्या प्रामाणिकपणाचा गैरफायदा घेऊ शकतात, त्यामुळे सावध रहा. आज परस्पर विश्वास डळमळू शकतो, ज्यामुळे गैरसमज होतील. आज मनात रोमँटिक विचार येत राहतील, मात्र फसवणूक होण्याचीही शक्यता आहे. आज उत्साही वाटेल, बरीच कामं एकाचवेळी पूर्ण कराल. घरातील भरपूर जबाबदाऱ्या तुमच्या खांद्यावर घेणं टाळा, कारण तुम्ही एकाचवेळी सर्वांना खूश करू शकणार नाही. हॉटेल व्यावसायिक, ट्रॅव्हलर, ज्वेलर्स, अभिनेते, जॉकी आणि डॉक्टरांना आपली कौशल्यं दाखवण्याची संधी मिळेल. आजचा दिवस भाग्याचा राहील. आज तुमची इतरांवर चांगली छाप पडेल, तसंच भरपूर आदर मिळेल. शिक्षणाबाबत निर्णय घेताना पालकांचं मार्गदर्शन घ्या, भविष्यात फायदा होईल. शुभ रंग : Blue शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : कृपया गरिबांना किंवा मंदिरात दही दान करा. #नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज भरपूर चढ-उतार पहायला मिळतील, भरपूर फायदा किंवा भरपूर नुकसान होऊ शकतं. मात्र हे केवळ आजच्या दिवसापुरतंच असेल. दिवसाची सुरूवात गुरूचा आणि वडिलधाऱ्या व्यक्तींचा आशीर्वाद घेऊन करा. तुमच्या व्यक्तिमत्वाचे विशेष पैलू हे तुमचं नेतृत्वकौशल्य आणि विश्लेषणात्मक कौशल्य हे आहेत. आज पैशांशी संबंधित निर्णय घेताना तुमची हुशारी कामी येईल. तुमच्या सहकाऱ्यांवर किंवा कर्मचाऱ्यांवर विश्वास ठेवणं टाळा, यामुळे तुमची प्रतिमा खराब होऊ शकते. प्रेमसंबंधांमध्ये तुमच्या प्रामाणिकपणाच्या बदल्यात तुम्हाला विश्वासघात मिळेल. आज कागदपत्रांवरदेखील सही करताना खबरदारी घेण्याची गरज आहे. हीलिंग, कोर्ट, स्टेशनरी, थिएटर, टेक्नॉलॉजी, सरकारी टेंडर, रिअल इस्टेट, शाळा, इंटिरियर डियानिंग आणि धान्य विक्री या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींसाठी चांगला दिवस. भागीदारी करत नाही तोपर्यंत बिझनेस व्यवहार सुरळीत राहतील. शुभ रंग : Yellow and Green शुभ दिवस : शुभ अंक : दान : #नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज अतिरिक्त खर्च तसंच प्रॉपर्टीत मोठी गुंतवणूक टाळा. तुमचा हट्टी स्वभाव दूर सारून समोर येणारी संधी स्वीकारा. आपल्या कर्मचाऱ्यांशी बोलताना मृदू वाणी ठेवा. प्रकृतीकडे लक्ष देण्याची गरज आहे, आरोग्यदायी सवयी स्वीकारा. दानपुण्य करून देवाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी चांगला दिवस. दुपारच्या जेवणानंतर केलेले बिझनेस व्यवहार फायद्याचे ठरतील. कौटुंबिक कार्यक्रम, प्रेझेंटेशन, सरकारी अ‍ॅग्रीमेंट किंवा मुलाखतींना आवर्जून उपस्थित रहा. आज कुटुंबीयांसोबत वेळ व्यतीत करणं गरजेचं आहे. भगवान शंकर आणि शनी देवाचे आशीर्वाद घेणं फायद्याचं ठरेल. शुभ रंग : Sea Blue शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : कृपया आश्रमात कपडे आणि भांडी दान करा. #नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुम्ही जेवढे उदार व्हाल तेवढेच यशस्वी व्हाल हे लक्षात घ्या. आजचा दिवस हा तुमचा आहे. पैसा, पद, प्रतिष्ठा, ऐशोआराम सगळं काही तुम्हाला मिळेल. अभिनय, मीडिया, निवेदन, क्रीडा, बांधकाम, मेडिकल, राजकारण आणि ग्लॅमर क्षेत्रांतील व्यक्तींना मोठं यश मिळेल. शिक्षण आणि क्रिएटिव्ह आर्ट क्षेत्रातील व्यक्तींना चांगले रिटर्न्स मिळतील. बिझनेस किंवा कामाच्या ठिकाणी वृद्धीसाठी कुटुंबीयांच्या ओळखीचा वापर करणं योग्य ठरेल. दिवसाची सकारात्मक सुरूवात करण्यासाठी सकाळी डाळिंब खाणं उत्तम. शुभ रंग : Red शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 आणि 6 दान : कृपया गरिबांना लाल रंगाचं धान्य दान करा. 25 जुलै रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज: सोमनाथ चॅटर्जी, बाला कृष्णा, जिम कॉर्बेट, राहुल महाजन, हरसिमतर कौर बादल
First published:

Tags: Numerology, Rashibhavishya

पुढील बातम्या