JOIN US
मराठी बातम्या / Viral / VIDEO: धावत्या रेल्वेच्या दारात बनवत होता TikTok, हात सुटला अन्...

VIDEO: धावत्या रेल्वेच्या दारात बनवत होता TikTok, हात सुटला अन्...

पाहा अंगावर काटा आणणारा अपघाताचा थरारक VIDEO.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 16 फेब्रुवारी : तरुणाईला टीक टॉक व्हिडिओचं तुफान वेड लागलं आहे. त्यासाठी अगदी जीव धोक्यात घालून अनेकदा व्हिडिओ तयार केले जातात. सध्या तरुण पिढीला टिक टॉकची भुरळ पडली आहे. अनेक तरुण टिक टॉक करण्यासाठी अनेक स्टंट बाजी करत असतात. असाच एक स्टंट तरुणाच्या जीवावर बेतला असता. मात्र तरुण त्यातून वाचला आहे. हा तरुण टिक टॉकवर व्हिडिओ अपलोड करण्यासाठी स्टंट करत होता. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. पण हा व्हिडीओ कोणता आहे हे अध्यप कळू शकले नाही. मात्र दैव बलवत्तार म्हणून तरुणाचा जीव वाचला आहे.

संबंधित बातम्या

अनेकदा मुंबईत लोकलवर स्टंट करणाऱ्या तरुणांचे सोशल मीडियावर व्हायरल झालेले व्हिडिओ पाहिले आहेत. मात्र ह्या तरुणानं थेट एक्स्प्रेसच्या दारात उभं राहून टिक टॉकवर अपलोड करण्यासाठी स्टंट केला आणि तरुणाचा अचानक हात सुटला आणि तोल जाऊन तरुण रेल्वेखाली आला. मात्र दैव बलवत्तर म्हणून त्याचा जीव वाचला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. पण हा व्हिडीओ कोणता आहे हे अध्यप कळू शकले नाही. हेही वाचा- खरं की खोटं! चीनमध्ये कोरोना झालेल्यांना गोळी मारून केलं जातंय ठार? हेही वाचा- कोल्हापुरी माणसाचा गुंडांना हिसका,तरुणाच्या हातातून हिसकावली काठी आणि…VIDEO हेही वाचा- बाप रे! गायकाच्या अंगावर पिंप भरून उधळले पैसे, पाहा TikTok VIDEO

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या