JOIN US
मराठी बातम्या / Viral / ती रोज खाते टॉयलेट पेपर, महिलेच्या विचित्र व्यसनाचं धक्कादायक कारण समोर

ती रोज खाते टॉयलेट पेपर, महिलेच्या विचित्र व्यसनाचं धक्कादायक कारण समोर

या महिला महिलेला टॉयलेट पेपर खाण्याचे व्यसन आहे, तर ते खूपच धक्कादायक आहे. असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 23 जुलै : बहुतांश लोकांना कसलं ना कसलं व्यसन हे आहेत. कोणाला सिगरेट, तर कोणाला दारु, तर कोणाला तंबाखू. या व्यतिरिक्त देखील असे अनेक व्यसन आहेत. जे लोकांना असतात आणि ते अगदी सामान्य असतात. पण आज आम्ही तुम्हाला एका महिलेबद्दल सांगणार आहोत जिला विचित्र व्यसन आहे. या महिला महिलेला टॉयलेट पेपर खाण्याचे व्यसन आहे, तर ते खूपच धक्कादायक आहे. असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. अमेरिकेतील या महिलेला रोज टॉयलेट पेपर खायला आवडते. ज्याममुळे ती एका वर्षात लाखो टॉयलेट पेपर खाते. तिचं म्हणणं आहे की असं करुन तिला बरं वाटतं आणि मज्जा देखील येते. ती म्हणते की जर तिने टॉयलेट पेपर खाल्ले नाही तर तिचा दिवस जाणार नाही. तिला काहीतरी चुकल्या चुकल्या सारखे वाटते. टॉयलेट पेपर खाल्ल्याशिवाय ती राहू शकत नाही. सकीना असे या महिलेचे नाव असून ती दररोज टॉयलेट पेपरचे 4 रोल खाते. मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की महिलेने स्वतः सांगितले की तिच्या टॉयलेट पेपर खाणं हे पीनट बटर आणि जेली सँडविच खाण्यासारखे आहे. टॉयलेट पेपरची चव आणि कुरकुरीतपणा पाहून तिच्या तोंडाला पाणी सुटते, असे ती सांगते. या महिलेला एक विचित्र आजार आहे, जो पिका म्हणून ओळखला जातो. ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये रुग्ण सारख्याच विचित्र गोष्टी खात राहतो. यामध्ये रुग्ण माती, साबण, खडू इत्यादी खातात. टॉयलेट पेपर खाणे अजिबात सुरक्षित नाही असे डॉक्टर सांगत असले तरी. हे खाण्यासाठी नाही आणि त्याच्या सेवनाने गंभीर समस्या उद्भवू शकतात. असं देखील त्यांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या