JOIN US
मराठी बातम्या / Viral / बापरे! कधी केळी तर कधी फुग्यात बदलतो हा माणूस; VIDEO पाहून व्हाल थक्क

बापरे! कधी केळी तर कधी फुग्यात बदलतो हा माणूस; VIDEO पाहून व्हाल थक्क

स्टॉप मोशन अॅनिमेटर केविन पॅरी (Kevin Parry) याचा हा व्हिडिओ पाहून तुम्हीही चकीत व्हाल. इन्स्टाग्रामवर (Instargram) शेअर केल्या गेलेल्या या व्हिडिओमध्ये पॅरी अगदी सहज माणसातून सामानात बदलत असल्याचं दिसतं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 19 जुलै : जगात अनेक अजब गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. असेच अनेक अनोखे कलाकार आणि त्यांची अवाक करणारी कलाकारीही तुम्ही अनेकदा पाहिली असेल. मात्र, सध्या समोर आलेली एका कलाकाराची कलाकारी पाहून तुम्ही थक्क व्हाल. तुम्हाला हे समजणारच नाही की असं कसं होऊ शकतं. हा व्यक्ती अचानक माणसातून सामानात बदलतो आणि तो हे कसं करतो, हे व्हिडिओ (Viral Video) पाहूनही तुम्हाला समजणार नाही. Triplets भावांमध्ये तब्बल 7 वर्षांचं अंतर; आईच्या गर्भातून निघायला इतका वेळ? सोशल मीडियावर (Social Media) सध्या एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही समजणार नाही की इथे हे सगळं काय आणि कसं घडत आहे. स्टॉप मोशन अॅनिमेटर केविन पॅरी (Kevin Parry) याचा हा व्हिडिओ पाहून तुम्हीही चकीत व्हाल. इन्स्टाग्रामवर (Instagram) शेअर केल्या गेलेल्या या व्हिडिओमध्ये पॅरी अगदी सहज माणसातून सामानात बदलत असल्याचं दिसतं. व्हिडिओमध्ये पॅरी बर्फ, लाल फुगे (Red Balloon) आणि केळ्यामध्येही (Banana) बदलल्याचं पाहायला मिळतं. केविन पॅरीची ही कलाकारी कोणालाही अवाक करणारी आहे.

संबंधित बातम्या

कल्याण स्टेशनवरील Shocking Video; रेल्वे चालकाने मरणाच्या दारातून केली सुटका सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ 1.8 लाखाहून अधिकांनी पाहिला आहे. लोकं हा व्हिडिओ केवळ एकमेकांना शेअर करत नाहीयेत. तर, यावर निरनिराळ्या प्रतिक्रियाही देत आहेत. सोशल मीडिया यूजर या व्हिडिओतील एडिटिंग पाहून थक्क झाले आहेत. लोकांना हे सर्व जादूप्रमाणंच वाटत आहे. अनेक यूजर्सनं हेदेखील सांगितलं की ही संपूर्ण प्रोसेस कशाप्रकारे केली गेली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या